तण व्यवस्थापन

पशुपालनात हिरवा चारा नियोजन व महत्त्व

पशुपालानासाठी हिरवा चार व खुराक यांची योग्य प्रमाणात घेतल्यास जनावरांच्या शरीर पोषणासाठी व उत्पादनासाठी एकूण लागणार्‍या शुष्क पदार्थांपैकी जास्तीत जास्त सकस हिरवा चारा देऊन त्याच समन्वय जास्त प्रथिने व उर्जा व कमी तंतुमय पदार्थ असलेल्या खाद्याशी केलातर खुराकावरील बराच खर्च कमी कसा होता या संबंधीची माहिती या लेखात दिली आहे...

सोयाबीन पि‍कातील तण नियंत्रण

सोयाबीन पिकामध्ये येणार्‍या तणांचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे सोयाबीनची पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या २०-४५ दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण फार महत्वाचे असते...

जवस : बिजोत्पादन तंत्रज्ञान आणि त्याचे सुधारित वाण

जवसाच्या अधिक उत्पादनासाठी शुध्द व जातिवंत बियाणे असणे आवश्यक असून पिकाची वाढ व उत्पादन हे वापरलेल्या बियाणावरच अवलंबून असते. म्हणून जवस या पिकाचे बीजोत्पादन शास्त्रीय पद्धतीने कसे करावे याविषयी सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. ..

गव्हाच्या बियाण्याची साठवणूक, कीड व रोगाचे व्यवस्थापन

गव्हाचे बियाणे जर चांगल्या प्रतीचे असेल तर उत्पादन ही भरघोस मिळते. बियाणे साठवण करून ठेवणे, त्याची कीड व रोगापासून काळजी घेणे गरजेचे आहे. बियाणे साठवणुकी मध्ये आढळणारे प्रमुख कीड व रोगाचे व्यवस्थापन कसे करावे व साठवणूक करण्याच्या पध्दती विषयी माहिती या लेखात सादर केली आहे. ..