पाणी

महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचा धोरणात्मक आढावा

नैर्ॠत्य मॉन्सून कोकणात व पश्‍चिम घाटावर विपुल प्रमाणात कोसळतो. सरासरी साडेतीन हजार मि.मी. पडणारा पाऊस पूर्वेकडे जाते तसे पर्जन्यमानाची तीव्रता कमी होऊ लागते. नैर्ॠत्य मोसमी पावसाच्या भागामध्ये सह्याद्रीचा उंच डोंगरकडा आडवा असल्यामुळे पूर्वेकडील पठारी प्रदेश पर्जन्यछायेचा पट्टा म्हणून ओळखला जातो. यात राज्याचा जवळजवळ निम्मा भाग मोडतो..

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी

महाराष्ट्रात हरितक्रांतीचे प्रयोग एकदा नव्हे, दोनदा झाले आहेत; परंतु शेतीची तळी-विहिरी यांची तहान भागविण्यासाठी एकही उपक्रम ठोसपणे आणि गांभीर्याने राबविला गेला नव्हता. जलयुक्त शिवाराच्या निमित्ताने नव्या राज्यकर्त्यांनी पाहिलेले जलक्रांतीचे स्वप्न आता बाळसे धरू लागले आहे...

सर्वंकष जलनियोजनाची पंचसूत्री !

सध्याच्या पाणी टंचाईला आणि त्याअनुषंगाने उद्भवणार्‍या सर्व संकटांना पूर्णतः आपणच जबाबदार आहोत. हे सर्व आपल्या जगण्याला, आणि एकंदरीत समाजस्वास्थ्याला बाधक ठरणार आहे...

फायदेशीर पशुपक्षी पालनाचा आत्मा, स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी

थ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचा 70 ते 75 टक्के हा भाग पाण्याने व्यापला आहे, पण हे पाणी मानवाच्या/पशुपक्षीधनाची तहान भागवू शकेल काय? परत उत्तर आहे ‘नाही.’ या उपलब्ध असलेल्या अफाट पाण्याचे वर्गीकरण.....

फायदेशीर गुंतवणूक- कोकम लागवड

कोकम या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यासाठी सुधारित जाती; लागवड व निगा, खते व रोगांचा बंदोबस्त यासंबंधीची माहिती व अधिक उत्पादन मिळण्यासाठी काय करावे ते या लेखात सादर केले आहे...

शेततळ्यातील मत्स्यपालन : समृध्दीचा महामार्ग

खानझोडे कुटूंबीयांनी एकत्रीत कुटूंब पध्दतीचा वारसा जपला आहे. त्यामुळेच शेती देखील एकत्रीत आहे. शेततळ्याच्या बांधावर तूर लागवड तसेच डाळींब शेती असा व्यावसायिक पॅटर्न या शेतकर्‍याने यशस्वी केला आहे...

बीट

बीट हे सर्व कंदमुळांत श्रेष्ठ असल्याचे कारण कोणत्याही कंदामुळापेक्षा त्यामध्ये असणारे अधिक प्रथिने आणि क जीवनसत्त्व. त्याचप्रमाणे बीटच्या मुळाचे अनेक औषधी उपयोग आहे. त्यासाठी बीट या पिकाची वनस्पतीची माहिती, लागवड, साखर उत्पादन इ. संबंधी माहितीचा या लेखात समावेश केला आहे...