बियाणे

कडधान्य पिकाचे महत्त्व कमी उत्पादनाची कारणे आणि उपाय

कडधान्य पिके शेतीची सुपीकता वाढवतात आणि त्यामुळे कडधान्यानंतर घेतलेले पीक चांगले दर्जेदार उत्पन्न देते. असे प्रयोगांती सिद्ध झालेले असून कडधान्य पिकाचे महत्त्व, कमी उत्पादनाची कारणे आणि त्यावर उपाय संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे...

कडधान्याचे बीजोत्पादन

आपल्या आहारामध्ये प्रथिनांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील बहुसंख्य लोक शाकाहारी असल्यामुळे प्रथिनांचा पुरवठा त्यांना कडधान्यांमधून किंवा डाळींतून होतो. आपल्या देशातील कडधान्यांचे उत्पादन प्रजेची गरज भागविण्यासाठी पुरेसे नसल्यामुळे कडधान्यांची आयात दरवर्षी परदेशांतून करावी लागते. ..

शेतकर्‍यांनो ! पिकांचे योग्य वाण निवडा

खासगी बियाणे कंपन्या बाजारात विविध वाण विक्रीला आणत आहेत. दरवर्षी नवनवीन बियाणे ते बाजारात आणतात. आकर्षक जाहिराती, प्रचंड उत्पादन असल्याचे खोटे फोटो व शेतकर्‍यांच्या बनवलेल्या यशोगाथा इत्यादी मार्गांनी शेतकर्‍यांना प्रभावित केले जाते व एक-दोन हंगामांत पैसा वसूल होतो. वाचा सविस्तर लेख .....