खत व्यवस्थापन

द्राक्षावरील किडी व रोगाच्या नियंत्रणाकरिता लेबल क्लेमचे महत्त्व

वस्तुस्थिती लक्षात घेऊन केंद्र शासनाने प्रमुख फळे व भाजीपाला पिकांवरील किडी व रोगाच्या नियंत्रणाकरिता केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरिदाबाद यांनी कायदेशीर प्रमाणित केलेल्या (ङरलशश्र उश्ररळा) औषधांचाच वापर करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणून येथून पुढे फळे व भाजीपाल्यातील कीडनाशके उर्वरित अंशमुक्तची हमी देण्याकरिता लेबल क्लेम (ङरलश्रश उश्ररळा) औषधांचाच वापर करणे अपरिहार्य झालेले आहे. ..

द्राक्षबागेतील खोड कीड-मिलिबग एकात्मिक नियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर

द्राक्षबागेतील खोड कीड व मिलिबगसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करताना जैविक घटकांचा आधार घेणे कसे आवश्यक आहे या संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. ..

द्राक्ष पिकांतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्ये व कमतरता लक्षणे

द्राक्षबागेत अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे द्राक्षाच्या दर्जेदार व शाश्वत उत्पादनात अडचणी निर्माण होत आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी द्राक्ष पिकांकरिता सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये, त्यांची कार्य आणि कमरतेची लक्षणे याबाबत सदर लेखात विवेचन केले आहे...

निर्यातक्षम द्राक्षांसाठी‘फर्टिगेशन द्वारा पोषकद्रव्यांचे नियोजन

निर्यातक्षम द्राक्षांसाठी‘फर्टिगेशन द्वारा पोषकद्रव्यांचे नियोजन,अन्नद्रव्यांचे परस्परविरोधी संबंधामुळे उपलब्धतेवर होणाारे परिणाम..

पूर्वहंगामी उसासाठी ठिबक सिंचनातून रासायनिक खतांचे व्यवस्थापन

पूर्वहंगामी उसासाठी ठिबक सिंचनातून रासायनिक खतांचे व्यवस्थापन महत्वाचे असून ते कसे फायदेशीर आहे या संबंधीची सखोल माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी जमीन व खत व्यवस्थापन

राज्यातील अवर्षणप्रवण भागांमध्ये डाळिंब हे फळपीक शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय आहे. ..

फवारणीसाठी कीटकनाशके

फवारणीसाठी कीटकनाशके..

कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी

शेतकर्‍यांनी कीटकनाशकांची खरेदी, साठवण, फवारणीसाठी द्रावण तयार करणे, उपकरणाची निवड, कीटकनाशकांची फवारणी व फवारणीनंतर इत्यादी विषयी कशी काळजी घ्यावी, हे या लेखात वाचावयास मिळणार आहे,..

सेंद्रिय शेती- काळाची गरज

सेंद्रिय शेती, organic farming, बळीराजा, बळीराजा मासिक, BALIRAJA, BALIRAJA MAGAZINE..

गाजर गवतापासून कंपोस्ट खतनिर्मिती

महाराष्ट्रात हे गवत फक्त शेतकर्‍यांसाठीच नाहीतर मनुष्यप्राणी , पर्यावरण तसेच जैवविविधतेसाठी एक मोठा धोकाच बनत चाला आहे. यासाठी गाजर गवतापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे त्याचे फायदे व पर्यावरणाची सुरक्षा कशी राखावू या संबंधीची माहिती सदरच्या लेखात दिली आहे...

गांडूळ शेती समृद्धीची एक वाट

गांडूळ खत आणि त्याची जमिनीमधील उपस्थितीची उपयुक्तता हे निर्वावादपणे सर्वसामान्य गोष्ट आहे. गांडूळ खत तरार करणेसाठी फार कमी खर्च रेतो. पण त्यापासून मिळणारे खताचे मूल्य - अमूल्य असते...

नैसर्गिक गांडूळखत

रासायनिक खतांच्या दिवसेंदिवस वाढणार्‍या अवाजवी किमती व खतांची न होणारी उपलब्धता, जमिनीचे प्रदूषण या समस्या कमी करावयाच्या असतील तर आपल्यासमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे सेंद्रिय नैसर्गिक खतांचा वापर. ..

खरीप पिकांसाठी जैविक खतांची बीज प्रक्रिया महत्त्वाची

बीजप्रक्रियेमुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर केले जात असल्यामुळे जमिनीला दिल्या जाणार्‍या रासायनिक खतांची मात्रा कमी द्यावी लागते...

शाश्‍वत पीक उत्पादनवाढीसाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व

महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानाच्या जमिनीत टाकलेले सेंद्रिय पदार्थाचे विघटन जलद होते आणि ते कार्बनडाय ऑक्साईड आणि पाणी या मार्गाने हवेत निघून जाते. ओलावाच्या कमतरतेमुळे जीवाणूंची संख्या कमी असते. त्यामुळे दरवर्षी सेंद्रिय खते द्यावीत. जादा शेणखत जमिनीत टाकल्यामुळे नायट्रेटसचे प्रमाण वाढू शकते आणि प्रदूषण होऊ शकते. ..

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ज्या सर्वप्रकारच्या स्त्रोतांपासून अन्नद्रव्ये उपलब्ध होतात (उदा. रासायनिक व जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीचे पीक, पीकपद्धती व द्विदल पिकांचा अंतर्भाव इत्यादी) यांचा अवलंब करून अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवून व जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादनात वाढ करणे होय. ..

मळी निर्मिती

ऊसापासुन रस काढल्यानंतर त्याच्या शुद्धिकरणाच्या प्रक्रियेमध्ये गाळण प्रक्रिया असते. गाळणि नंतर जे पदार्थ रहातात त्यालाच प्रेस मड़ केक किंवा मळि म्हणतात. यालाच फिल्टर केक, फिल्टर प्रेस केक किंवा मिल मड असेही म्हणतात. शुगर मिल मध्ये तैयार झालेला हा प्रेस मड़ के स्फंजा सारखा मऊ, हलका, 50-70% पाण्याचे प्रमाण असणारा असतो...

कोंबडी खताचे महत्त्व

रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना कोंबडी खताचे मूल्य समजून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतात सुमारे 6.25 ते आठ दशलक्ष टन कोंबडी खताचे वार्षिक उत्पादन होते...

नाचणीवरील रोगांचे व्यवस्थापन

नाचणी (इल्युसाइन कोरॅकोना) हे पीक धान्य व सात्त्विक पेय बनविण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. नाचणीवर करपा, पर्णकोष करपा, पानावरील ठिपके, खोडकूज किंवा मर, रोपे कोलमडणे, काणी, बुरशीजन्य केवडा, विषाणुजन्य केवडा, विषाणुजन्य मोटल स्ट्रीक, जिवाणुजन्य पर्ण करपा, इ. रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत असून त्या विषयी सखोल माहिती या लेखात सादर केली आहे...

डाळिंब पीक संरक्षणामधील महत्त्वपूर्ण बाबी

डाळिंब या व्यावसायिकदृष्टया महत्वाच्या फळपिकावर येणारी कीड व रोग यांची ओळख तसेच त्यांच्या नियंत्रणाचे उपाय याविषयी लेखात सविस्तर माहिती करून घेऊ या...

‘नारी-57’ करडई तेलाच्या भरघोस उत्पादनासाठी नवीन काटेरी वाण

नवीन वाणांच्या बियाण्यांची कमतरता, खतांचा असंतुलित व अनियमित वापर, उशिरा पेरणी, संरक्षक ओलिताचा अभाव आणि पीक संरक्षणातील कमतरता इत्यादी घटकांमुळे उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी नारी-57 हे वाण कसे फायदेशीर आहे याबद्दल या लेखात वाचायला मिळेल...