जमीन

रब्बी हंगामासाठी उपयुक्त यांत्रिकीकरण

रब्बी हंगामात विविध पिके घेण्यासाठी कृषी अवजारे आणि यंत्र कसे उपयुक्त आहे यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. ..

जमिनी क्षारयुक्त होण्याची करणे व त्यावर उपाय

जरुरीपेक्षा जास्त पाण्याचा वापर, पाण्याच्या निचर्‍याचा अभाव, मचूळ किंवा खारवट पाणी सिंचनसाठी वापरणे या गोष्टींमुळे जमिनी क्षारयुक्त होतात. वेळीच जमीन सुधारण्याच्या बाबीकडे लक्ष न दिल्यास जमिनी अधिक क्षारयुक्त होतील आणि कालांतराने नापीक होतील...

मूलस्थानी मृदा व जलसंधारण पध्दती : शेतकऱ्यांसाठी वरदान

जमिनीच्या पूर्व मशागत आणि पीक पेरणी पद्धतीत करावराची आवश्यक तांत्रीक कामे कशी करावीत. यासाठी हे मार्गदर्शन पावसामुळे मातीची होणारी धूप कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे पावसाचे पडणारे पाणी वाहून ते वारा जाऊ न देता जागच्या जागी जमिनीतच जिरवल्यामुळे पाण्याच्या जमिनी अंतर्गत असणारे प्रवाहमार्ग आणखी वाढतील. पृष्ठभागावरील वाहून जाणारी माती थोपवली जाईल, मुख्य जलप्रवाह गाळ विरहित राहतील...

असे करा उन्हाळ्यातील मृद व जलसंधारण कामे

खरीप व रब्बी हंगामात जमिनीवर पिके असल्यामुळे व पिकांच्या व्यवस्थापनामध्ये मनुष्यबळ गुंतले असल्याने हि कामे करणे अडचणीचे होते. तेव्हा उन्हाळी हंगाम हा विश्रांतीचा हंगाम न मानता मृद व जल संधारणाच्या कामांचे नियोजन व अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे...

पीक व्यवस्थापनात माती परीक्षण महत्त्वाचे

कोणत्या पिकासाठी किती अन्नद्रव्ये लागतात हे ठरविण्यासाठी मूलत: जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्याचा किती साठा आहे हे ठरविणे आवश्यक असते. त्यासाठी शेतात पिके घेण्यापूर्वी किंवा विशिष्ट पीकरचना ठरवण्यापूर्वी शेतातील मातीचे परीक्षण करणे महत्त्वाचे आहे...

कोरडवाहू फळबागांमध्ये मृद व जल संधारण

कोरडवाहू फळबागाची लागवड करून पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत कसे मुरविता येईल यावरभर देणे गरजेचे आहे. पाण्याबरोबरच जमीन ही सुद्धा एक महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. तसेच शेती व्यवसायातील एक महत्त्वाचे भांडवल आहे. त्यादृष्टीने जमिनीचे सुद्धा योग्य रितीने संधारण आणि व्यवस्थापन करणे आवश्यक असून या विषयाची माहिती वाचावयास मिळणार आहे. ..

जमिनीची सुपिकता आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी एकात्मिक सेंद्रियरासायनिक शेती करणे ही काळाची गरज

जमिनीची सुपीकता व उत्पादकता जोपासण्यासाठी फक्त सेंद्रिय खते वापरणे हा एकमेव उपाय नाही. तसेच रासायनिक खताचा त्याग करून आणि सेंद्रिय खते वापरून अशी सेंद्रिय शेती फायदेशीर होणार नाही. त्याचप्रमाणे दोन्ही खते अन्नद्रव्याच्या प्रमाणत दिली तरी अन्नद्रव्याची उपलब्धता आणि उत्पादन परिणामकारकता सारखी नसते. याविषयी माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

फळबाग लागवडीसाठी कलम निवड व महत्त्वाच्या जाती

फळझाडाच्या किफायतशीर लागवडीत रोप वाटीकेचे अनन्यसाधारण महत्त्व असून कलमे अथवा रोपाची निवड कशी करावी, फळझाडाच्या महत्वाच्या जाती, लागवडीचे अंतर आणि हेक्टरी झाडाची संख्या विषयी माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...