हेल्थ टिप्स

आजच सुरू करा दालचिनी मिश्रित दुधाचं सेवन, या आजारांना ठेवा दूर!

दुध हे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर मानलं जातं. आणि जेव्हा दालचिनीसारख्य आयुर्वेदिक औषधासोबत हे सेवन केलं जातं तेव्हा याचे फायदे दुप्पट होतात. दालचीनीचं पावडर दुधात मिश्रित केल्यावर दुधाचे अॅंटी-बॅक्टेरिअल गुण वाढतात. याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू लागते. त्यामुळे डायबिटीज, जाडेपणा आणि इम्यून सिस्टीम करण्यात या दुधासारखा दुसरा पर्याय नाहीये..

हेल्थ टिप्स भाग १

हेल्थ टिप्स भाग १..