सॉर्टेड सिनेम कार्यक्रमाच्या अंतर्गत (, BAIF Pune ) वासराचे लिंगनिर्धारित रेतवासराचे लिंगनिर्धारित बायफ, सॉर्टेडसिनेम कार्यक्रम

डिजिटल बळीराजा-2    14-Mar-2020
|

cow_1  H x W: 0
 
माधव रामनाथ शेटे, गाव ढोकरी,केंद्रटाकळी ता.अकोले,जि.अहमदनगर,६कृत्रिमरेतन ,गाभण जनावरे४, सोर्टेडसिमेननेकालवडी संख्या माधव रामनाथ शेटे,गाव ढोकरी,केंद्रटाकळी ता.अकोले, जि.अहमदनगर,६कृत्रिमरेतन , गाभण जनावरे४, सोर्टेडसिमेनने कालवडी संख्या २

 
सॉर्टेड सिमेनचा वापर केल्यामुळे कालवडीच्या जन्माचे प्रमाण वाढल्यामुळे कळपाची वाढ झपाट्याने होत असून किफायतशीर दूध उत्पादन क्षेत्रात जलद वाढ होण्यास मदत होते. 
 
सॉर्टेडसिनेम म्हणजे काय?
 
 1 मादी व नराच्या जन्माचे प्रमाण 50:50 वरून 90:10 असे बदलते.
 
2 2004 सालापासून सॉर्टेड सिनेमचा वापर अमेरिका व ब्राझील या देशांमध्ये व्यावसायिक पातळीवरही आहे.
 
3 अमेरिका व युरोपियन देशातील व्यवसायिक डेअरी फार्म्समध्ये सॅर्टिडसिमेन तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यात आला आहे.
 
आवश्यकता खालील कारणांमुळे आहे.
 
1गायवर्गातील संकरित गायींपासून जास्त दूध मिळते.
 
2वाढत्या लोकसंख्येस पुरवठा होण्यासाठी दूध उत्पादनात झपाट्याने वाढ होऊन ते दुप्पट होणे गरजेचे आहे व यासाठी जास्तीत जास्त कालवडीचे उत्पादन होणे गरजेचे आहे.
 
3शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे नर जनावरांच्या (बैलांची) शेतीसाठी उपयुक्तता फार मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 
 
4सद्यस्थितीत आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम मर्यादित स्तरावर राबवला जात आहे.
 
5आज उच्च दूधउत्पादनाचे आनुवंशिक गुण पुढच्या पिढीत संक्रमित करण्याची क्षमता असलेल्या वळूच्या गोठीत विर्याची उपलब्धता नसते व असे वळू उपलब्ध नाहीत.
 
सॉर्टेड सिमेनच्या वापराचे फायदे
 
1 कालवडीच्या जन्माचे प्रमाण वाढल्यामुळे कळपाची वाढ झपाट्याने होते.
 
2 नरवासरांच्या जन्मामुळे गर्भकाळाचा वाया गेलेला वेळ वाचतो.
 
3 किफायतशीर दूध उत्पादन
 
4 दूध उत्पादन क्षेत्रात दुध उत्पादनाची जलद वाढ
 
5 रोगमुक्त कळपाची निर्मिती व कळपात लाभप्रद गुणांची जलद गतीने सुधारणा.
 
6 प्रोजेनी टेस्टींग कार्यक्रमासाठी उच्च प्रतीच्या गायी व पैदाशीसाठी लागणार्‍या वळूंची निर्मिती. 
 
7 गायींना प्रसूतीदरम्यान होणार्‍या त्रासात कमतरता
 
8 उपलब्ध चारा व संसाधनांचा सुयोग्य वापर.
 
9 खोंड जन्माला येण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे चार्‍याची बचत होते.
 
10 हवामानबदलामुळे होणार्‍या नुकसानीस अटकाव
 
सॉर्टेड सिमेनचा वापरासाठी जनावरांची निवड
 
 
cow_1  H x W: 0
 
 
1 सॉर्टेड सिमेन अग्रक्रमाने कालवडीसाठी वापरण्यात यावे. 
 
2 त्यानंतर पसंती उत्कृष्ट प्रजनन रेकॉर्ड असणार्‍या गायींना (जसे चांगला कन्सेप्शन रेट, वारंवार न उलटणार्‍या व प्रजजनासंबंधी कुठलीही अडचण नसणार्‍या) द्यावी.
 
3 कृत्रिम रेतनाची चांगली लक्षणे दाखवणार्‍या गायींमध्ये (जसे स्वच्छ व लांब दोरासारखा सोट, तांबूस व्हल्वा, दुसरी गाय उडल्यास शांत उभे राहणे, व गर्भाशयाचा चांगला टोन असणे इत्यादी) सॉर्टेड सिमेन अग्रक्रमाने वापरावे.
 
4 निरागी, चांगला आहार मिळणार्‍या व आरोग्यपूर्ण प्रजनन संस्था असणार्‍या गायींमध्ये सॉर्टेड सिमेन वापरावे.
 
5 वारंवार उलटणार्‍या (रिपीटब्रिडर) गायींमध्ये सॉर्टेड सिमेन वापरण्याचे टाळावे.
 
6 कुठल्या प्रकारच्या ताणाखाली असणार्‍या गायींवर (उदा. उष्णतेचा आजार इत्यादी) सॉर्टेड सिमेनचा वापर करू नये. 
 
सॉर्टेड सिमेनच्या वापराच्या शिफारशी
 
1 जनावरास व्यवस्थित बांधणे
 
2 माजाच्या लक्षणांचे निरीक्षण करणे व तपासणी करून गर्भाशयाला टोन (ताठरता) असल्याची खात्री करणे
 
3 वीर्यमात्रांची योग्य साठवणूक
 
4 वीर्यमात्रांची वाहतूक करताना योग्य पद्धतीने हाताळणी
 
5 रेतनासाठी लागणारी उपकरणे व त्यांची देखभाल
 
6 विर्यमात्रेची कंटेनरमधून काढणी व थॉइंग
 
7 गनमध्ये वीर्यमात्रा लोड करणे
 
8 थॉइंगनंतर वीर्यमात्रेचे योग्य तापमान राखणे
 
9 शिथ, टिश्यू पेपर व हातमोज्यांची (हँडग्लोव्हज) व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
 
10 गन व इतर साहित्य स्वच्छ करावे.
 
11 रिकामी वीर्यकांडी व गो-पालकाचे संमती पत्राची प्रत पॉलीथिनच्या पाऊच (पिशवी)मध्ये ठेवावी.
 
12 वीर्यकांडी शेतकर्‍याला पुढील पाठ पुराव्यासाठी परत करावी व रेतनाची योग्य ती नॉदडेटा लॉगर/डेटाशीटमध्ये करावी.
 
गोपालकाने घ्यावयाची दक्षता
 
1 सॉर्टेड सिमेनचा वापराबाबत गोपालकाने स्वाक्षरीसहित संमतीपत्र भरून द्यावे.
 
2 सॉर्टेड सिमेन वापरल्यावर परत केलेल्या वीर्यकांड्या गोपालकाने जपून ठेवाव्या.
 
3 केवल बायफच्या अधिकृत कृत्रिमरेतन तंत्रज्ञानाकडूनच गायीस भरवून घ्यावे.
 
देशपातळीवर होणारा परिणाम
 
4 दूध उत्पादन वाढून दुधाची वाढती गरज भागवली जाईल.
 
5 अनुत्पादक भाकड जनावरांची संख्या कमी होऊन खाद्य संसाधनांवरील ताण कमी होईल.

cow_1  H x W: 0
गोषवारा बाएफ सॉर्टेड सिमेन कार्यक्रम महाराष्ट्र
 
6 हा कार्यकम्र बाएफद्वारा संचालित, महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यताप्राप्त महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत (नगर, पुणे, नाशिक, सातारा) ऑक्टो 2016पासून राबविला जात आहे. 
 
7 वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने प्रक्रिया केलेल्या सॉर्टेड सिमेनच्या वीर्यकांड्या अमेरिकेतून आयात केलेल्या आहेत.
 
8 माहे डिसेंबर 2017पर्यंत एकूण सॉर्टेड सिमेनने कृत्रिम रेतन 3123 झाले आहे.
 
9 एकूण 914 गाभण व शाश्वतीप्रमाणे एकूण 157 सॉर्टेड सिमेनने कालवडी जन्माला आल्या आहेत.
 
10 हा कार्यक्रम यशस्वीपणे चालू असून, शेतकर्‍यांची मागणी भरपूर प्रमाणात वाढत असल्याने जानेवारी 2018 पासून विदर्भ व मराठवाड्यातील 12 जिल्ह्यात राबविला जाईल व जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा.  
 
cow_1  H x W: 0
 
बाएफ सॉर्टेड सिमेन कार्यक्रम
 
बाएफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाईव्हलीहुड अँड डेव्हलपमेंट महाराष्ट्र
 
1 सॉर्टेड सिमेन वापरण्यासाठी जनावरांची निवड
 
2 त्यानंतर पसंती उत्कृष्ट प्रजनन रेकॉर्ड असणार्‍या गायींना (जसं चांगला कन्सेप्शन रेट, वारंवार न उलटणार्‍या व प्रजननासंबंधी कुठलीही अडचण नसणार्‍या) द्यावी.
 
3 कृत्रिम रेतन माजाची चांगली लक्षणे दाखवणार्‍या गायींमध्ये (जसे स्वच्छ व लांब दोरासारखा सोट, तांबूस व्हलवा)
 
4 दुसरी गाय उडल्यास शांत उभे राहणे व गर्भाशयाचा चांगला टोन असणे इ.) सॉर्टेड सिमेन अग्रक्रमाने वापरावे. 
 
5 निरोगी चांगला आहार मिळणार्‍या व आरोग्यपूर्ण प्रजनन संस्था असणार्‍या गायींमध्ये तर सॉर्टेड सिमेन वापरावे. 
 
6 वारंवार उलटणार्‍या (रिपीट ब्रीडर) गायींमध्ये सॉर्टेड सिमेन वापरण्याचे टाळावे. 
 
7 कुठल्याह प्रकारच्या ताणाखाली असणार्‍या गायींवर (उदा. उष्णतेचा आजार इत्यादी) सॉर्टेड सिमेनचा वापर करू नये. 
दुधाळ गायींच्या कळपाची सुधारणा पारंपरिक वीर्यकांड्या विरुद्ध सॉर्टेड सिमेन दरवर्षी 1 वासरू निर्माण करणार्‍या 4 गायी. 
 
function _1  H
 
                                                            
 
 
गो-पालकाने घ्यावयाची दक्षता 
 
1 सॉर्टेड सिमेन वापराबाबत गोपालकाने स्वाक्षरीसहित संमतीपत्र भरून द्यावे
 
2 सॉर्टेड सिमेन वापरल्यावर परत केलेल्या वीर्यकांड्या गो पालकाने जपून ठेवाव्यात.
 
3 केवळ बायफच्या अधिकृत कृत्रिम रेतन तंत्रज्ञांकडूनच गायीस भरवून घ्यावे. 
देश पातळीवर होणारा परिणाम
 
4 दूध उत्पादन वाढून दुधाची वाढती गरज भागवली जाईल.
 
5 अनुत्पादक भाकड जनावरांची संख्या कमी होऊन खाद्य संसाधनावरील ताण कमी होईल.
महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यताप्राप्त 
बाएफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाईव्हलीहुड अँड डेव्हलपमेंट महाराष्ट
डॉ. शेख शब्बीरोद्दिन (बाएफ, नाशिक)
डॉ. सचिन जोशी (बाएफ, पुणे
मोबाईल : 9226925829