हवामानाचा अंदाज

डिजिटल बळीराजा-2    25-Dec-2020
|

gj_1  H x W: 0
 
दिनांक २०.१२.२०२० च्या सकाळ पर्यंतचा हवामानाचा अंदाज :       
 
            दिनांक            १५.१२२०२०         १६.१२२०२०         १७.१२२०२०         १८.१२२०२०         १९.१२२०२०
 
              कोकण            कोरडे                  कोरडे                  कोरडे                  कोरडे                  कोरडे
 
            मध्य महाराष्ट्र     कोरडे                  कोरडे                  कोरडे                  कोरडे                  कोरडे
 
            मराठवाडा         कोरडे                  कोरडे                  कोरडे                  कोरडे                  कोरडे
       
            विदर्भ                तुरळक                  कोरडे               कोरडे                  कोरडे                  कोरडे
- सविस्तर हवामान अंदाज सूची १ (Annexure I) मध्ये आहे.
 
कोकणविभाग -
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र मुळदे ( जि. सिंधुदुर्ग )
   बाष्पीअवनामध्ये वाढ होत असल्यामुळे भुईमुग पिकाला १० ते १२ दिवसांच्या अंतराने, नारछ॒व सुपारी बागेस ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
   रब्बी हंगा मातील भात लागवडीच्या पुर्व तयारीस सुरुवात करावी. उन्हाळी भात पीकासाठी १ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रात गादीवाफे तयार करुन घ्यावेत.
   ढगाळ वातावरणाची व आद्रते मध्ये घट होण्याची शक्यता ल्रक्षात घेता कुळीथ पिकात रस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस 9 १.२ मि.ल्री. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र दापोली, ( जि. रत्नागिरी, रायगड, ठाणे) व जिल्हा कृषी हवामान केन्द्र,
पालघर ( जि. पालघर ) यांचे कडून प्राप्त झाल्यानुसार )
   ढगाक वातावरण आणि आर्द्रतेतील वाढीमुळे आंब्यावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डेझिम १२ % + मान्कोझेब ६३ % या संयुक्त बुरशीनाशकाची & १० ग्रैंम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सुपारीची काढणी घडाची संपूर्ण फळे नारंगी रंगाची झाल्यावर काढणी करावी.
   कोबी पिकाव रील करपा रोगा च्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड (& २७५ ग्रैंम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
   पालघर जिल्हयात वाऱ्याची गती जास्त असण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळ पिकांच्या रोपांना काठीचा आधार दयावा. तयार झालेली चिकूची फळांची काठणी करून घ्यावी.
 
मध्य-महाराष्ट्रविभाग-
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, पुणे, जि. पुणे, जगाव आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र, सोलापूर ( जि.
सोलापूर ) यांचे कडून प्राप्त झाल्यानुसार )
   हरभरा व गहू पिकास योग्य प्रमाणात पाणी दयावे.
   सध्याच्या कोरडया हवामानात वांग्यामध्ये रस शोषक कीडी जसे तुडतुडे, पंढरी माशी, मावा याच्या नियंत्रणासाठी
फॉस्फामिडॉन ४० % एस. एस. & १५ मिली. किंवा फेनप्रोप्यश्रोन ३० % ई. सी. & ५ मि.ली. या कीटकनाशकाच्या
आलटून पालटून फवारण्या कराव्यात. अधूनमधून ५ % निंबोळी अर्कची फवारणी करावी.
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, राहुरी, जि. अहमदनगर, धुक्के आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र नंदुरबार,
( जि. नंदुरबार ) यांचे कड़न प्राप्त झाल्यानुसार )
 
   नंदुरबार जिल्हयात वाणांच्या पक्वतेनुसार तुरीच्या शैंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे.वेढेवर पेरणी केल्लेल्या गहू पिकात पेरणीनंतर तीन आठवडयांनी २४ किलो नत्र प्रति एकरी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे.गहू पिकांवरील तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मेन्कोझेब & २४५ ग्रेंम प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
 
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, कोल्हापूर, जि. कोल्हापूर, सांगली व सातारा यांचे कड़न प्राप्त झाल्यानुसार )
 
   गहू पिक पेरणीस ४० ते ४५ दिवस झाले असल्यास पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत व ऊस पिकास पाणी दयावे.
   हवामान साधारणत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने भैंडी पिकावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक ०.८०% डब्ल्यू.पी. 6 २५ ग्रेंम किंवा अझाडीरेक्टीन (& ३० मि.ली. प्रती १० त्रिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, इगतपुरी जि. नाशिक यांचे कडन प्राप्त झाल्यानुसार )
   हरभरा पेरणी पूर्ण करावी.
   मिरची पिकावरील बोकड़या (ल्रिफ कर्ल) , फल्सड/ डायबँक (फांदया वाहणे) , पानावरील ठिपके या रोगांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील & १५ मि.ली. किंवा थायोमेथोक्झाम & ४ ग्रेंम अधिक मेन्कोझेब २४ ग्रेंम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून साध्या हात पंपाने फवारणी करावी.
 
मराठवाडा विभाग -
 
(कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, परभणी जि. परभणी, जालना, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र, औरंगाबाद ( जि. औरंगाबाद ), जिल्हा कृषी हवामान केन्द्र उस्मानाबाद ( जि. उस्मानाबाद ) यांचे कडून प्राप्त झाल्यानुसार)
   चिकू बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
   काढणीस तयार असलेल्या डालींबाची काठणी करून ध्यावी.
   हव्ठद पिकात पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोर्नेंझोल ११.४
% एससी & १० मि.ल्री. प्रती १० लिटर पाण्यात मिसक्दून फवारणी करावी.
 
विदर्भ विभाग -
पूर्व विदर्भ:
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र सिंदेवाही, जि. चंद्रपूर, गोंदिया आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र, नागपूर (
जि. नागपूर ), जिल्हा कृषी हवामान केन्द्र, भंडारा ( जि. भंडारा ), जिल्हा कृषी हवामान केन्द्र, गडचिरोली ( जि.
गडचिरोलीयांचे कड़ून प्राप्त झाल्यानुसार )
   उन्हाळी धान पिक रोपवाटीके साठी गादी वाफे तयार करून धान बियाणे पेरणी करावी.
 
   जवस पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरठ॒णी करून २५ दिवसांनी डवरणी करावी. हरभरा पिकाच्या पेरणीनंतर
१५ ते २० दिवसांनी आवश्यकतेनुसार आंतरमशागतीची कामे करून पिक तणमुक्त ठेवावे त्यासाठी आवश्यकते प्रमाणे
निंदणी करावी.
   हरभरा पिकावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क फवारावे.
 
पश्चिम विदर्भ:
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केंद्र अकोला, जि. अकोला, अमरावती, यवतमार्ठ, वर्धा आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र, वाशीम ( जि. वाशीम ) जिल्हा कृषी हवामान केन्द्र, बुलढाणा ( जि. बुलढाणा ) यांचे कड़ून प्राप्त झाल्यानुसार )
   ओलिताखालील अति उशिरा गहु॒पिकाची पेरणी १५ डिसेंबर ते ७ जानेवारी पर्यत करावी, पेरणीसाठी वाण पीडीकेवी सरदार (एकेएडब्लू ४२१०-६), एकेडब्लू-४६२७ ची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बैन्डाझीम २.५ ग्रैंम प्रती किलो बीज प्रक्रिया करावी.
   निंबू फळ बागेतील हस्त बहाराच्या खत व्यवस्थापणासाठी झिंक सल्फेट, फेरॉस सल्फेट व मेग्नेसिअम सल्फेट & ५० ग्रेंम अधिक चुना & ४० ग्रेंम प्रती १० ल्रिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
   करडई पिका वरील मावा किडी च्या नियंत्रणासाठी डायमीथोएट ३० टक्के प्रवाही & १३ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृते प्रमुख
कृषी हवामान विभाग
पुणे-४११००५ यांचेकरिता