महाराष्ट्रातील व विभागवार कृषी हवामान सल्ला

डिजिटल बळीराजा-2    18-Dec-2020
|

crop_1  H x W:  
 
कोकणविभाग -
( कृषी सलला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र मुळदे ( जि. सिंधुदुर्ग )
   तापमानात होणारी वाढ व आद्रते मध्ये होणारी घट क्क्षात घेता भुईमुगाची पेरणी केल्यानंतर ३ दिवसांनी हलके पाणी दयावे व त्यानंतर १० ते १२ दिवसाच्या अंतराने पिकाला पाणी दयावे.
   आंबापालवीवर तुडतुडे , शैंडापोखरणारीअछी, पानेपोखरणारी अछी आणि मिजमाशी यापासून आवश्यकतेनुसार संरक्षण करावे . त्यासाठी २०% प्रवाही डायमिथोएट किंवा ३६ % प्रवाही मोनोक्रोटोफॉस 9 ११ मि.ल्रि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
   कुळीथ पिकासाठी नत्र 6 २५ किलो, स्फुरद & ५० किल्रो आणि पात्राश & ६० कित्रो या अन्नद्र॒व्याची मात्रा ओळीत सरीमध्ये बुजवुन दयावी.
   रब्बी हंगामातील भात लागवडीच्या पुर्व तयारीस सुरुवात करावी. उन्हाळी भात पीकासाठी हु हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी ९० गुंठे क्षेत्रात गादीवाफे तयार करुन घ्यावेत.
   काजुतील मोहोराचे ढेकण्या व फुलकिडी पासुन संरक्षण करणे गरजेचे आहे. नियंत्रणासाठी प्रवाही मोनोक्रोटोफॉस ३६ % & १५ मि.ली. किंवा लम्बडासायहॉलोथ्रीन ५ % & ६ मि.ल्री. किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही 6 १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. 
 
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र दापोली, ( जि. रत्नागिरी, रायगड, ठाणे) व जिल्हा कृषी हवामान केन्द्र,
पालघर ( जि. पालघर ) यांचे कड़ून प्राप्त झाल्यानुसार )
   कमाल तापमानात वाढ व ढगाक् हवामान संभवत असून भाजीपाला पिकास व आंबा, चिकू, काजू, नारक, व सुपारी फल्बागांत आवश्यकतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी.
   चिकू फव्ठातील बी पोखरणाज्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रवाही प्रोफेनोफोस ५० टक्‍के & १५ मि. ली. किंवा १४.०७ टक्के प्रवाही इंडोक्झाकार्ब & ५ मि.ली किंवा २.८ टक्के प्रवाही डेल्टामेश्रीन & १०मी. ली. कीटकनाशकंची आलटून पालटून प्रति १० लिटर पाण्यातून एक महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
   उन्हाव्ही भात रोपवाटिकेच्या पेरणीची कामे हाती घ्यावीत.
 
मध्य-महाराष्ट्रविभाग-
( कृषी सलला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, पुणे, जि. पुणे, जकगाव आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र, सोलापूर ( जि.
सोलापूर ) यांचे कड़ून प्राप्त झाल्यानुसार )
   कोरड्या वातावरणाची शक्यता कक्षात घेता गहू, हरभरा पिकासाठी गरजेनुसार पाणी दयावे.
   ऊस तोडणी हंगामनिहाय व पक्वता पाहून करावी. तोडणीपूर्वी पिकाचे पाणी १५ दिवस आधी बंद करावे.
   टोमेंटोवरील करपा व फल्ठसड नियंत्रणासाठी मैन्‍्कोझेब & २० ग्रेंम किंवा टेब्युकोनेंझोल & १० मि.ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
( कृषी सलला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, राहरी, जि. अहमदनगर, धुळे आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र नंदुरबार,
५4 (जि. नंदुरबार ) यांचे कडन प्राप्त झाल्यानुसार )
 
   मका पिक दीड ते दोन महिन्याचे झाल्यावर २५ % नत्राचा तिसरा हप्ता दयावा. गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
   करडईमध्ये ४०-४५ दिवसांनी दुसरी कोछूपणी करावी.
   करडईमध्ये अल्टरनेरीया बुरशीमुक्ठे होणार्या: करडईच्या पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बनडेंझिम १२ % + मॉन्कोझेब ६३ % या संयुक्त बुरशीनाशकाची 6) २० ग्रेम प्रती १० ल्रिटर पाण्यातून रोगाची त्स्‍क्षणे दिसताच फवारणी
करावी.
 
( कृषी सलला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, कोल्हापूर, जि. कोल्हापूर, सांगली व सातारा यांचे कडन प्राप्त झाल्यानुसार )
   हवामान ढगाळ राहण्याची व कोरड्या वातावरणाची शक्यता कक्षात घेता त्रागवड केलेल्या गहू व मका पिकास  वश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
   ढगाव्ठ हवामान राहण्याची शक्यता असल्याने टोमाटों पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मेन्कोझेब &) २५ ग्रैंम किंवा ऑझॉक्झीस्ट्रोबीन (8 १० मि.लरी. प्रती १० लिटर पाण्यात मिसल्दून आलटून पाल्रटून फवारण्या कराव्यात.
मराठवाडा विभाग -
(कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र, परभणी जि. परभणी, जालना, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र, औरंगाबाद ( जि. औरंगाबाद ), जिल्हा कृषी हवामान केन्द्र उस्मानाबाद ( जि. उस्मानाबाद ) यांचे कडून
प्राप्त झाल्यानुसार)
   कोरड्या वातावरणाची शक्यता ल्लक्षात घेता लागवड केल्लेल्या चिकू व भाजीपाल्रा पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
 
   काढणीस तयार असलेल्या डाछिंबाची काठणी करून घ्यावी.
   ल्रागवड केलेल्या उस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस काढणी नंतर ऊस पिकाचे पाचट जानू नये.
   हरभरा पिकात घाटे अब्ठीच्या नियंत्रणासाठी ५ % (एनएसकेई) निंबोछ्की अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ % इसी & २० मी.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % & ४.० ग्रैंम प्रती १० लिटर पाण्यात मिसल्दून फवारणी करावी.
विदर्भ विभाग -
 
पूर्व विदर्भ:
 
( कृषी सलला प्रादेशिक कृषी हवामान केन्द्र सिंदेवाही, जि. चंद्रपूर, गोंदिया आणि जिल्हा कृषी हवामान केन्द्र, नागपूर (
जि. नागपूर ), जिल्हा कृषी हवामान केन्द्र, भंडारा ( जि. भंडारा ), जिल्हा कृषी हवामान केन्द्र, गडचिरोली ( जि.
गडचिरोलीयांचे कड़ून प्राप्त झाल्यानुसार )
   जवस पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी विरछणी करून २५ दिवसांनी डवरणी करावी. तसेच पेरणीनंतर ३० दिवसांनी उरल्रेल्या नत्रखताची मात्रा दयावी.
   मोहरी पिकाच्या पेरणीनंतर श्ष ते २० दिवसांनी विरबढणी करून आवश्यकते प्रमाणे निंदणी करावी.
   मेथी, पालक, कोथिंबीर, मुब्ण व गाजर पिकाची टप्प्या टप्प्याने लागवड करावी.
 
   हरभरा पिकात घाटे अब्ठीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क फवारावे.
पश्चिम विदर्भ:
( कृषी सल्ला प्रादेशिक कृषी हवामान कैंद्र अकोला, जि. अकोला, अमरावती, यवतमात्ठ, वर्धा आणि जिल्हा कृषी हवामान
केन्द्र, वाशीम ( जि. वाशीम ) जिल्हा कृषी हवामान केन्द्र, बुलढाणा ( जि. बुलढाणा ) यांचे कड़न प्राप्त झाल्यानुसार )
 
   कोरड्या वातावरणाची शक्यता ल्क्षात घेता लागवड केलेल्या हरभरा, गहू, पिकास ओलिताची सोय असल्यास पिकास आवश्यकतेनुसार पाणी दयावे.
 
   रोपवाटिकेत उन्हाव्ठी मिरची, वांगी व टोमाटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे.
 
   करडई पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव (३० ढक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) दिसताच डायमीथोएट ३० टक्के प्रवाही & १३ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृते प्रमुख
कृषी हवामान विभाग
पुणे-४११००५ यांचेकरिता