पिकांतील तण नियंत्रण

डिजिटल बळीराजा-2    17-Dec-2020
|

वफ._1  H x W: 0
 
धान -
रोपवाटिकेतील नियंत्रण - 
धानामध्ये रोपवाटीकेत बिज रोवणीच्या आठ दिवसानंतर तण उगवण्यापूर्वी बुटेंकलोर ०२ लि./है. ,धीओबेनकार ०२ ली./हे., पेन्डीमीथेंलीन २.५ लि/हे. यांपैकी कोणत्याही एकाची फवारणी करावी.बांधित पाण्याची पातळी कमी ठेवावी आणि ती समोर जाऊन नाहीशी होईल असे पाणी बांधितठेवावे. पाण्याचा निचरा होऊ देऊ नये. ज्यामुल्ले उगवण पावलेले तण नियंत्रणात राहील.

रोवणीनंतर तण नियंत्रण -
(१) उगवणणपूर्व बुटेंकलोर २.५ लि./हे. किंवा थीओबेनकारब २.५ लि./हे. किंवा फ्ल्यूकलोरेलिन २ ली./हे. किंवा पेन्डीमिथेंलीन ३ ली./हे. तण उगवणपूर्व वापरावे. यांच्या पर्यायाला बुटेकलोर१.२ लि. २,४-डिई.ई. १.५ ली./हे. किवो फ्ल्यूकलोरेलिन १ ली./हे.. २,४-डि.ईई. १.५ ली./हे. किंवा पेन्डीमिथेंलीन १.५ ली. २,४ डि.ई.ई. - १.५ ली/हे. या तणनाशक मिश्रणांचा ३० ते ३५ दिवसांनी रोवणीनंतर फवारणी कराबी आणि त्यानंतर निंदन करावे. असे तण नियंत्रण रोवणीच्या धानामध्ये फार उपयुक्त आहे.
 
(२) मातीत कोणतेही एक तणनाशक ५० किलो फवारणीच्या दिवशी मिसव्यवे (रोवणीच्या तीन चार दिवसानंतर) आणि २.५ सेमी. पाण्यामध्ये सम प्रमाणात बांदिमध्ये सोडावे. दोन दिवसापर्यत पाण्याचा निचरा करु नये किवा नवीन सिंचन देऊ नये.
 
(३) अती जास्त तण उगवण्याची शक्यता असल्यास रोवणीनंतर नत्र शेवटच्या चिखलीच्या वेव्ठेस टेतांना तणनाशक निमकोटेड युरीयासोबत मिसव्यवून आपण उपयोग करु शकतो.
उगवणपश्चात -
 
जर उगवण पूर्व तगनाशक वापरत नसाल तर रोवणी नंतर १५ दिवसांनी हातांनी निंदन करावे.जेव्हा तण ३/४ पाने या अवस्थेत असतांना रोवणीच्या तीन आठवड्यांनंतर २,४- डि सोडियम साल्ट (फरनोक्झोन ८० टक्के डब्ल्यू.पी.) १२५० ग्रेंम हेक्टरी ६२५ ली. पाण्यात मिसव्यवून जास्त हाय व्हाल्युम स्प्रे नी फवारावे,
 
उशिरा हात निंदन -
रोवणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी दूसरे निंदन गरज असल्यास करावे. 
बीज ओले करन लावलेले धान- 
 
बीज ओले करुन लावलेल्या धानामध्ये थिओबेनकारब २.५ ली प्रति हे. किंवा प्रेटिलंकर ०.९ ली प्रती हे. ४/६/८ दिवसांनी पेरणीकेल्यानंतर वापरावे आणि त्यानंतर एक निंदन करावे. किंवा प्रेटिलेंकः सेपनर ०.६ ली./हे. पेरणीनंतर चार दिवसांनी तण उगवणपूर्व फवाराबे आणि त्यानंतर एक निंदन पेर्णीच्या चालीस दिवसानंतर करावे. यापुल्ले अति जास्त कार्यक्षमतेने तण नियंत्रण
 साधता येते.
 
कोरडवाहून धान -
१. पहिले निंदन १५ ते २० दिवसानंतर करावे आणि दूसरे निंदन पहिल्या निंदनानंतर ४५ दिवसांनी करावे.२. थीओबेनकारब २.५ ली./हे. किंवा पेन्डीमिथेंलीन ३ ली./हे. पुरेसा ओलावा असल्यास पेरणीनंतर फवाराबे आणि त्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी एक निंदन करावे.
सरल शेतात पेरलेल धान -
 
थिओबेनकार किंवा बुटेंकलोर २.५ ली./हे. जमिनीत ओलावा आल्यानंतर एका दिवसांनी उगवणपूर्व फवारावे आणि त्यानंतर तिसाव्या दिवशी एक निंदन करावे. जमिनीत पूरेसा ओलावा असणे आवश्यक आहेत,

अर्ध ओलावा असलेले धान -
 
थिओबेनकारब ३ ली./हे. किवा पेन्डीमिथेंठीन ४ ली./हे. पेरणीनंतर आठ दिवसांनी जमिनीत पूरेसा ओलावा असल्यास मातित मिसव्यवे आणि त्यानंतर ३० ते ३५ दिवसांनी एक निंदन करावे.
किवा
प्रेटिलेक्टर ०.६ ली./हे. उगवणपूर्व वापरावे आणि त्यानंतर तन उगवण पश्चात पेरणीनंतर ४५ दिवसांनी २,४ - डि. सोडियम सॉल्ट दिड किलो / हेक्टर अधिक एक हातनिंदन करावे.
 
ज्वारी
१) जमिनीवर पेरणीच्या ३ दिवसांनतर तण उगवणपूर्व अट्राझीन  ५० टक्के डब्ल्यूपी. ५०० ग्रॅम/हे. बापरावे. हे करतांना नेंपसेक /रोकरस्प्रेअर/बँकपेंक स्प्रेअअ फलट पेन नोझल असलेले ९०० लि. हेक्टरी पाणी घेऊन वापरावे.
२) सुरवातीच्या अवस्थेत ज्वारीची वाढ कमी असते आणि तण स्पर्धेमुके फार जास्त फरक पडतो.म्हणून ४५ दिवसांपर्यत शेतात तण नियंत्रण आवश्यक आहेत आणि त्यासाठी उगवणपूर्व तणनाकशकाच्या फवारणीनंतर पेरणीच्या ३० ते ३५ दिवसांनी एक हात निंदन शक्यतो करावे.
३) जर एखादे कड॒धान्य पिक ज्वारीसोबत आंतरपिक म्हणून घेत आहेत तर अट्राझीन वापरु नयेत.
 
४) जर तणनाशक वापरत नसाल तर रोवणीच्या दहाव्या दिवशी डवरन आणि निंदन करावे. रोवणीच्या ३० ते ३५ दिवसांच्या मध्ये डबरण आणि निंदन करावे आणि सरक्ू बिज रोवणसाठी ३५ ते ४० दिवसानंतर डवरण आणि निंदन करावे.
(खोडवा) रन ज्वारी-
१. मुख्य पिकाची काढणी पश्चात लगेच तण नियंत्रण करावे. कापणीनंतर १५ व्या अणि ३० व्या दिवशी डवरण आणि निंदन करावे.
कोरडवाहू ज्वारी -
१. उगवण पश्चात दुसच्या आठवड्यापासून पाचव्या आठवडयापर्यत ज्वारीची शेत तणमुक्त ठेवावी. पाऊस पडल्यानंतर तीन दिवसांनी जमिनीत ओलावा आल्यानंतर तण उगवणपूर्व अट्राझीन हेक्टरी ५०० ग्रॅम फवारावे. ज्वारी कडधान्यासोबत आंतरपीक म्हणनू घेत असाल तर पेन्डीमिथेंठीन हेक्टरी ३ ली. फवारावे.
मक्का -
१. बेंकपेंक/नेपसेक/रॉकर/स्प्रेअर ज्याला फूलेंट पेन किंवा डिफूलेक्टर सारखे नोझल असलेले स्प्रेअर च्या सहायाने जमिनीवर पेरणीच्या तीन दिवसांनतर ऑट्रेझिन हेक्टरी ५०० ग्रॅम ९०० टीटर पाण्यात तण उगवणपूर्व फवारावे आणि त्यानंतर पेरणीच्या ४० ते ४५ दिवसांनी एक हात निंदन करावे. मक्का . सोयाबिन आंतरपिक पद्धतीसाठी पेरणीच्या ३ दिवसांनतर तण उगवणपूर्व अलेक्लर ४ ली./हे किंवा पेन्डीमिथेंली ३.३ ली./हे. फवारावे.
 
२. जमिनीत पूरेसा ओलावा असल्यावरच तणनाशक फवारावे.
३. तणनाशक फवारल्यानंतर जमिनीची कोणतीही मशागत करु नये.
४. पेरणीनंतर १७ व्या किंवा १८ व्या दिवशी जर तणनाशक फवारणी केली नसल्यास डवरणी व निंदन करावे,
५. जर कडधान्य आंतरपिक म्हणून घेत आहेत तर अट्राझीन वापरु नका.
 
गहू-
१. पेरणीनंतर तीन दिवसांनी आयसोप्रोटोरॉन हेक्टरी ८०० ग्रेम फवारावे आणि त्यानंतर पेरणीच्या ३५ दिवसांनी हातांनी निंदन करावे.
२. जर तणनाशक वापरत नसाल तर पेरणीनंतर २० आणि ३५ दिवसांनी २ निंदन करावे.
 
तूर, उडीद,मूग,चवल्छी,चना -
१. पेरणीच्या ३ दिवसांनतर बँकर्पेक/नेंपसेक/रॉकर/स्प्रेअर फ्लेंट पेन सारखे नोझल असलेले स्प्रेअर च्या सहायाने फल्यू क्लोरॅलिन १.५ ली/हे. किवा पेन्डीमिथंलीय २ ली/हे. १०० लो. पाण्यामध्ये फवारावे आणि त्यानंतर शेतात एक सिंचन दावे. यानंतर पेरणीच्या ३० ते ३५ दिवसांनी एक हात निंदन करावे.
२. जर फवारणी केली नसल्यास पेरणीच्या १५ आणि ३५ दिवसानंतर दोन हात निंदन द्यावे.
सोयाबीन -
१. पेरणीकेल्यानंतर फ्ल्यूकलोरेलिन २ ली./हे. किंवा पेन्डमिथेंलीन ३.३ ली./हे. ओलीत केलेल्या पिकांत फवारावे आणि त्यानंतर पेरणीच्या ३० दिवसांनी एक निंदन करावे. २. जर फवारणी केली नसल्यास पेरणीनंतर २० आणि ३५ दिवसांत दोन निंदन करावे.
. जर मजूरांची उपलब्धता नसेल तर फ्ल्यूक्लोरेंलीन २ ली./हे. किंवा अलेंक्लर ४ ली.हे. उगवणपूर्व फवारावे.
भुईमुग -
१. पेरणीपूर्वी :- फ्ल्यूक्लोरेलिन २ ली./हे. वापरावे.
२. उगवणपूर्व :- फल्यूक्लोरेलिन २ ली./हे. फरूँटपेंन नोझल असलेल्या स्प्रेंअरच्या सहायाने हेक्टरी ९०० ली पाण्यामध्ये मिसव्यवून फवारावे आणि त्यानंतर सिंचन द्यावे.३५ ते ४० दिवसानंतर एक हात निंदन करु शकता.
 
3. उगवणपूर्व मेटोलक्लोअर हेक्टरी २ छीटर अधिक एक हात निंदन पेरणीच्या ३० टिवसानंतर केल्यास फायद्याचे ठरेल.
 
४. जर तणनाशक वापरत नसाल तर दोन डवरणी आणि हात निंदन २० व्या आणि ४० व्या दिवशी पेरणीनंतर करावे.
सुर्यफूल -
 
१. फूल्यूक्लोरेलिन २ ली./हे. पेरणीपूर्वी वापरवे आणि उगवणपूर्व पेरणीच्या ०३ दिवसानंतर फवारावे आणि नंतर एक सिंचन द्यावे किवो पेरणीच्या ३ दिवसांनंतर पेन्डीमिथेलीन ०३ ली./हे. तण उगवणपूर्व फवारावे. या तणनाशकांची फवारणी बँकपंक/ नेपसेक / रॉकेट प्लेअर ज्याला फर्लूँटपेन नोझन असेल त्याने ९०० ली. पाणी हेक्टरी वापरुन फवारावे. सर्व तणनाशकांची फवारणीनरंतर पेरणीच्या ३० ते ३५  दिवसांनी एक हात निंदन करावे.
२. पेरणीच्या १५ व्या आणि ३० व्या दिवसानंतर डवरण आणि हात निंदन करावे आणि तणांचा नायनाट करावा.
कापूस:-
१. फूल्यूकलोरेलिन २.२ ली./हे. किवा पेन्डीमिथेंलीन ३.३ ली./हे. पेरणीच्या ०३ दिवसानंतर तण उगवणपूर्व वापरावे. त्यासाठी डिफलेक्टींग किंवा फेंन टाईप नोझल असलेले हात स्प्रेअर वापरावे.
२. तण नाशक फवारतांना जमिनीत पूरेसा ओलावा असणे आवश्यक आहे किंवा फवारणीनंतर एक सिंचन द्यावे. त्यानंतर पेरणीच्या ३० ते ३५ दिवसांनी एक हात निंदन करावे.
नोटः- डायुरॉन (कारमेक्स) रेताड जमिनीत वापरु नये. कारमेक्स फवारल्यानंतर अति जास्त पाऊस पडल्यास त्याचा कपाशीच्या बिजांच्या उगवणक्षमतेवर परिणाम होतो.
३. पेरणीनंतर १८ ते २० व्या दिवशी एक डवरण आणि हात निंदन करावे. जर तणनाशक पेरणीच्या वेब्देवर केले नसेल तर पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी दुसरे हात निंदन करावे.
कोरडवाहू कपाशी-
१. एल्यूक्लोरेलिन २ ली./हे. किंवा पेन्डीमिथेंठीन ३.३ ली./हे किंवा थीओबेनकार ३ ली./हे. फवारावे आणि त्यानंतर पिक उगवण झाल्यानंतर ४० दिवसांनी एक हात निंदन दावे. तणनाशक फवारणी करतांना जमिनीत पूरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.
फल्यूक्लोरेलिन जमिनीत आंतमध्ये शिरणे आवश्यक आहे.
२. जर जमिनीत तणनाशक फवारणी करतांना पुरेसा ओलावा नसेल तर पिक उगवण झाल्यानंतर १५ ते २० दिवसांनी एक हात निंदन करावे.
 
ऊस - मुख्य पिक
१ लागवड़ीच्या  दिवशी अट्राझीन २ किलो किंवा ऑक्ड्रीफल्यूरोफन ७५० मिल हे. ९०० ली पाण्यात मिसळवून तण उगवणपूर्व फवारावे. डिफक्लेक्टर किंवा फन टाईप नोझल असलेले स्प्रेअर वापरावे जर उगवणपूर्व फवारणी शक्य नसेल तर उगवणपश्चात ग्रेमाक्योन २.७ ली
२ .४-डीसोडिअम सॉल्ट २.५ किय्रें, /लछी. ९०० लीटर पाण्यामध्ये मिसव्यवृन टागवड़ीच्या २१ व्या दिवशी फवारावे किवा १० टक्के अमोनियम सल्फेट लागवड़ीनंतर ४०, ७५ आणि १०५८ व्या टिवशी सरळ फवारणी करावी.
 
३.जर टारफुला स्‍स्ट्रायगा) ही परोपजीवी तण असेल, तर उगवणपश्चात २ ,४-डी सोडीयम साल्ट १. ७५ किलो/ली. ६०० लीटर पाण्यामध्ये मिसव्ववुन फवारावे. शेजारील पिक कपाणशी किंवा भेडी असल्यास २,४-डी ची फवारणी टाव्ठावी किंवा २० टक्के युरीया टाग्फुटाच्या नियंत्रणासाठी सरळ पद्धतीने फवार शकता.
४. जग तणनाशक फवारणी केली नसेल तर लागवडीनंतर २५७. ७७ आणि ८५ व्या टिवशी जुनिअर इवरण च्या सहायाने तणाचा नायनाट करावा. हात डवरणने स्यांमधील तणांचा नायनाट करावा.
ऊस - आंतरपिक:
१. ऊस सोबत सोयाविन, उडीट किवा भुईमृग अशी पिक पद्धती घेत असाल तर थिओबेनकारब २.५ ली /है. तण उगवणपूर्व फवारावे आंतरपिक घेतल्यास उसाच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाहीं

तंबाकू -
१. लागवडीनंतर ३ आठवडयानी पहिले हात निदन करावे लागवडीच्या ४५ दिवसानंतर पावड्याने खोदावे जेणेकरन वरचे समतल आणि पुन्हा एक आठवड्यानंतर तयार होतील जेणेकरुन योग्य रितीने तण नियंत्रण होईल .
बंबाखूचे (ओरोबंची) नियंत्रण -
१. फूलोच्यावर येण्याच्या आधी आणि विजधघारणा करण्यापूर्वीच जमिनीच्या वर शेंडे दिसल्याबरोबर यांचा नायनाट करावा. काढलेले शेंडे जाछृन किवा पृर्न टाकावे. मुग किंवा ज्वारी सापडापिके म्हणून वापरु शकतात.
 
रासायनिक रितीन बंबाखूचे (ओरोबंचीच) नियंत्रण -
 
छागवडीच्या १ आठवड्याअगोदर फूलृक्लोरेलीन १ ली./हे. किंवा ऑक्सीफल्यूरोफेन ०.५ ली./हे. यांची फवारणी करावी. त्यामुछे तणांचा नायनाट चांगल्या रितीने होतो.
लेखक :-

१. श्री. अभिजीत लक्ष्मीकांत उपरकर, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषी महाविद्यालय, नागपूर ८३७८०७०३३१

२. कु. पल्लवी देवराव भांडेकर, एम.एस.सी ऑंग्री,(वनस्पती रोगशास्त्र विभाग), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. मो नं.९४०४१२६२३०

३. श्री. रूपेशकुमार जगन्नाथ चौधरी, केवव्टरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी, जि. गडचिरोली