आंबा फळाचे व माेहाेराचे नुकसान करणाऱ्या महत्त्वाच्या कीडी व राेगाचे नियंत्रण

डिजिटल बळीराजा-2    16-Dec-2020
|
  • आंब्यावरील तुडतुडे, मीजमाशी अळ्या, तसेच भुरी राेग व करपा राेग या सर्वांचे एकत्रितपणे नियंत्रण करण्यासाठी पुढील तक्त्यात औषध फवारणीचे वेळापत्रक दिलेले आहे. शिफारस केलेल्या फवारणी सूचीप्रमाणे कीटकनाशकांच्या व बुरशीनाशकांच्या फवारण्या नियंत्रित वेळेत केल्यास कीड व राेग या दाेन्हींचेही नियंत्रण करता येते. यावरील कीड व राेगांचे वेळीच नियंत्रण केल्यास आंबा फळे उत्पादनात चांगली वाढ हाेते.
 
औषध फवारणीचा तक्ता
 
फवारणीचा कालावधी कीड व राेगांचे संरक्षण कीटकनाशक बुरशीनाशक औषध
10 लि.
पाण्यासाठी प्रमाण
 
राेग व किडींची ओळख
 पहिली फवारणी - या फवाऱ्यामुळे पावसाळ्यानंतर काेवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण हाेते.  सायपरमेथ्रीन 25 टक्के प्रवाही किंवा फेनव्हॅलरेट 20 टक्के प्रवाही किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही किंवा प्राेफेनाेफाॅस 40 टक्के प्रवाही+ सायपरमेथ्रीन 4 टक्के प्रवाही किवा क्लाेराेपायरीफाेस 50 टक्के प्रवाही + सायपरमेथ्रीन 5 टक्के प्रवाह
 3 मिलि
5 मिलि
9 मिलि
15 मिलि 10 मिलि
 
mj_1  H x W: 0
दुसरी फवारणी बाेंगे फुटत असताना - तुडतुडे, भुरी (पावडरी मिल्ड्यू ) व करपा  क्विनाेल्फाेस 25 टक्के प्रवाही किंवा कार्बारील 50 टक्के (थऊझ) किंवा प्राेफेनाेफाेस 50 टक्के प्रवाही - या फवारणीसाेबत भुरी आणि करपा राेगांच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम किंवा 50 टक्के कार्बेन्डझीम 10 ग्रॅम किंवा 70 टक्के  20 मिलि 20 ग्रॅम 10मिल  
mjf_1  H x W: 0
 
 थायाेफिनेटमिथिल10 ग्रॅम किंवा 70
टक्के प्राेपिनेब 20 ग्रम मिसळावे.
 
mjfक.f_1  H x W 
 तसरी फवारणी (दुसऱ्या फवारणीनंतर माेहाेर फुलण्यापूर्वी दाेन आठवड्यांनी) - भुरी  इमिडाक्लाेप्रीड 17.8 टक्के किंवा क्लाेथीयानिडीन 50 टक्के (थऊझ) - तिसऱ्या, चाैथ्या व पाचव्या फवारणीसाठी कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी राेगाच्या नियंत्रणासाठी 5 टक्के हेक्झाकाेनझाेल 5 मिलि किंवा पाण्यात मिसळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम किवा 50 टक्के कार्बेन्डझीम 10 ग्रॅम मिसळावे. 3 मिलि 1.2 ग्रॅम   
mjfक.fk_1  H x
 चाैथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर दाेन आठवड्यांनी)  थायाेमेथाेक्झाम 25 टक्के (थऊझ) किंवा ट्रायझाेफाॅस 40 टक्के प्रवाही 1 ग्रॅम  10 मिलि  
 पाचवी फवारणी (चाैथ्या फवारणीनंतर दाेन आठवड्यानी)  फेन्थाेएट 50 टक्के प्रवाही किवा डायमेथाेएट 30 टक्के प्रवाही किवा डेल्टामेथ्रीन 1 टक्के + ट्रायट्रायझाेफाॅस 35 टक्के किंवा लम्बडा सायहॅलाेथ्रीन 5 टटक्के  20 मिलि 10 मिलि 10 मिलि 6 मिलि  
 सहावी फवारणी  (पाचव्या फवारणीनंतर गरज असल्यास दाेन आठवड्यांनी) पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेले गरज असल्यासच फवारणी करावी.    
 शेंडेमर  36% प्रवाही माेनाेक्राेटाेफाेस  1.25 मिली प्रति लीटर पाणी  
mjfक._1  H x W:
 फांदीमर,देठकुज  1 टक्के बाेर्डाेमिश्रण किवा काॅपर ऑक्सिक्लाेराईडची खाेड व फांद्यांवर फवारणी करावी  
mjfक.fkयी._1  H 
 फळकुज  
एक टक्का तीव्रतेचे बाेर्डाेमिश्रण हे प्रभावी बुरशीनाशक वापरावे.
कच्च्या फळांवर बाेर्डाेमिश्रण व्यवस्थित फवारल्यास डागविरहित फळे मिळू शकता.
काढलेली फळे कार्बनडिझीम या बुरशीनाशकाच्या 500 पी पी एम तीव्रतेच्या द्रावणात 10 मिनिटे बुडवून सावलीत वाळविल्यास नंतर वाढणाऱ्या बुरशीचे नियंत्रण हाेते.
कॅपटान (0 .2 टक्के ) व कार्बनडिझीम (0.1 टक्के )   
mjfक.fkयी.u_1  
 फुलकिडे  30 टक्के डायमेथाेईट किवा 35% फाेसेलाॅन फवारणी स्पिनाेसॅड 45% प्रवाही किवा थायमेथाॅक्झाम 25%  
1.5 लि. प्रति 1 लि. पाणी 2.5 मिली किवा 2 ग्रॅम प्रति 10 लि.
पाणी
 
mj_1  H x W: 0
 खाेडकिडा (भिरूड ) (बॅटाेसेरा रुफाेमॅक्युलॅटा)  प्रादुर्भाव आढळून येताच प्रथम पटाशीच्या साहाय्याने तेथील साल पाेखरून शक्य तितक्या अळ्या काढून नष्ट कराव्यात.  खाेडावरील छिद्रात कापसाचा बाेळा पेट्राेलमध्ये बुडवून टाकावा किंवा डी.डी.व्ही.पी पिचकारीने छिद्रात ओतावी.  
mji_1  H x W: 0
 फळमाशी (बॅक्ट्राेसेरा डाॅरसॅलीस)
आंबा फळांना गरम वाफेची प्रक्रिया केली असता फळमाशीच्या अंडी तसेच अळ्यांचे पूर्णपणे नियंत्रण हाेऊ शकते.
 
फळमाशीच्या नियंत्रणासाठी उष्ण जलप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
त्याकरिता काढणी केलेली फळे 47 अंश सें 50 मिनिटांकरिता ठेवावीत.
 
 
mjid_1  H x W: