जमिन व बियाण्याद्वारे होणाऱ्या रोगांचा व किडींचा बंदोबस्त कसा कराल ?

डिजिटल बळीराजा-2    15-Dec-2020
|
1.बीजप्रक्रिया :
1.मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया - मिठाचे 2-3 % (20 - 30 ग्रेंम प्रति लि. पाणी ) द्रावणात बियाणे पूर्णपणे बुडवून हलके व पाण्यावर तरंगणारे रोगयुक्त बियाणे वेगल्ले काढून तव्ठाला राहिलेले बी 3 वेब्श पाण्याने स्वच्छ धुवावे व सावलीत वाळवावे.
2. बुरशीनाशकाची प्रक्रिया -
आ) बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजविणे - प्रथम । लि. पाण्यात 00 किलो बियाणे घेवून । मिनिट घोदून ओलसर करावे. नंतर त्यात शिफारशीनुसार बुरशीनाशक घेवून मिश्रण कोरडे होईपर्य॑त घोव्ठण्याची प्रक्रिया करावी.
ब) बियाण्यास बुरशीनाशकाच्या भूकटीचा वापर - शिफारशीनुसार । किलो बियाण्यास लागणान्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेवून बियाण्यास चोब्णवे, (ही प्रक्रिया मशीन किवा यंत्राद्वारे करणे शक्य आहे.)
बीजप्रक्रियेसाठी शिफारस केलेले रासायनिक बुरशीनाशके / किटकनाशके / जैविक बुरशीनाशके (कोणतेही एक) व प्रमाण प्रति किलो बियाणे -
रासायनिक बुरशीनाशके
 
1. कार्बेन्डाझीम (.5 ग्रेंम)       2.  केंप्टन (2.5 ग्रेंम ).          3. थायरम (2.5 - 3.5 ग्रंम )
4. गंधक (4.5 ग्रेंम)               5. मेटालक्झील ( 6 ग्रेंम )
रासायनिक किटकनाशके -
1. इमिडाक्लोप्रीड - 48 एफ एस ( 9 मि.ली)             2. थायमिथोक्झाम, 30 एफ एस (8 ते 0 मि.ली.)
3. थायमिथोक्झाम, 70 डब्ल्यू एस (0 ग्रेंम )               4. इमिडाक्लोप्रीड, 70 डब्ल्यू एस (0-।5 ग्रेम)
 
जैविक बुरशीनाशके -
1. ट्रायको्डर्मा व्हीरीडी, % डब्ल्यु पी (4 - 8 ग्रेंम)
2. ट्रायकोडर्मा हरजीयानम, 2 % डब्ल्यु पी (20 ग्रेंम)
3 . सुडोमोनास फ्लुरोसेन्स , % डब्ल्यु पी (5 ग्रम )
टीप : बिजप्रक्रीयेसाठी पीकनिहाय औषधाचा वापर व प्रमाण घ्यावे.
 
 
बीजप्रक्रिया करण्याचा क्रम -
1. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया प्रथम करावी
 
2. नंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया
3.3 ते 4 तासांनी जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया
4. पी.एस. बी. बीजप्रक्रिया ( स्फुरद विरघळविणारे )
 

vbb_1  H x W: 0