भाजीपाल्यावरील कीडी व रोगाचे नियंत्रण

डिजिटल बळीराजा-2    14-Dec-2020
|
भाजीपाल्यावरील कीडीचे नियंत्रण
१)तुडतुडे - या किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडेंक्लोप्रीड ७० टक्के डब्ल्यूजी., 0.७ मि.ली. प्रति दहा लिटर पाण्यातून किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक अझाडिसेक्टिन २-३ मिली लिटर प्रति लिटर पाणी याप्रमाणे फबारणी कराबी.किवा ४ मिली निंबोत्डी अर्काची प्रतिलिटर याप्रमाणे फबारणी दहा दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून करावी.

वन._1  H x W: 0
२)मावा - या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने माव्याच्या समूहासह तोडून नष्ट करावीत. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून आल्यास पिकावर डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा मेलॉथिऑन ५० टक्के प्रवाही १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसव्यून फवारणी कराबी. जरुरीप्रमाणे कीटकनाशकाच्या फवारण्या आलटून पालटून १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.
वन.क._1  H x W: 
३)पांढरी माशी - या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी पिकाचा फेरपालट करावा. वेळोवेळी शेतातील तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. नत्रयुक्त खताचा जास्त वापर टाव्ठावा. सिंथेटिक पायरेश्रॉइड वर्गातील कीटकनाशकांचा वापर कमी करावा. पिकावर मित्र कीटकांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने शक्यतो रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या टाळाव्यात. ५ टक्के निंबोब्डी अर्कांची फवारणी पांढर्या माशीच्या व्यवस्थापनासाठी 'परिणामकारक दिसून आली आहे. फारच आवश्यकता भासल्यास  डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा असिटेंमेंप्रीड ४ ग्रेंम प्रति १० लिटर पाण्यात मिसव्यून फवारणी करावी.

वन.क.क._1  H x
 
४)फुलकिडे - ही कीड पानातून रसशोषण करीत असल्यामुव्ठे पाने फिकट तपकिरी रंगाची आणि चुरडल्यासारखी होतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी इमिडेंक्लोप्रीड १७.८ एस. एल., २ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फफवारावे.
 
 
वन.क.क.._1  H x
५)कोळी - मादी कोळी उन्हाव्व्यात सुप्त अवस्थेत जाते आणि पावसाव्ठा सुरू होताच अंडी घालण्यास सुरुवात करते.कोव्ठीच्या व्यवस्थापनासाठी ३०० मेष सूक्ष्म गंधकाच्या भुकटीची धुरव्ठणी किंवा ८० टक्के पाण्यात मिसव्ठणारे गंधक भुकटी २५ ते ३० ग्रेंम प्रति १० लिटर पाण्यात मिसव्दून फवारणी कराबी.
वन.क.क..ज_1  H  
६)पाने खाणारी अठ्ठी / पाने पोखरणारी अळी (नागअब्डी ) - या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच मेलाधिऑन २ मिली किवा डायमिथोएट १.५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणात घेवून १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा 'फवारणी करावी. किवा ५ निंबोळी अर्क ४ मिली लिटर प्रति लिटर पाण्यात मिसव्दून फवारणी करावी.
वन.क.क..ज'_1  H 
भाजीपाल्यावरील रोगाचे नियंत्रण -
१.करपा - या रोगाच्या उपाययोजनेसाठी जमिनीलगतची रोगट पाने काढून टाकाबीत. रोगाची लक्षणे दिसताच मेन्कोझेब हे बुशशीनाशक २.५ ग्रेंम प्रतलिटर पाण्यात मिसद्धून फवाराबे. रोग दिसून येताच औषधाची फवारणी दर १० ते १५ दिवसांनी तीन ते चार वेव्ठेस केल्यास रोग आटोक्यात येतो.
किंवा रोगाची लक्षणे दिसताच किवा लागबडीनंतर ४६ दिवसांनी डायथेन एम-४५ किंवा ब्लायटॉक्स औषध १५०० ग्रम ५०० लिटर पाण्यात मिसव्दून दर पांढरा दिवसांच्या अंतराने कराबी.
 
वन.क.क..ज'[_1   
२.मर -
- जिवाणूजन्य मर - या रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस ३ ग्रेंम या प्रमाणात केंप्टॉन किंवा थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया कराबी, तसेच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट कराबी. रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
- बुरशीजन्य मर - या रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रतकिलो बियाण्यांस ३ ग्रेंम या प्रमाणात केप्टॉन किंवा थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया कराबी, तसेच रोगग्रस्त झाडाचे शेंडे खुडून बुरशीनाशकाची 'फवारणी करावी. त्यासाठी कार्बिन्डेंझिम 0.१ टक्के, कॉपर ऑक्सिक्लोराइड 0.२५ टक्के, मँकोझेब 0.३ टक्के यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.

वन.क.क..ज'[[_1  
३.भुरी - या रोगांच्या नियंत्रणासाठी रोग दिसताच पाण्यात विरघव्ठणारे गंधक 0.२ टक्के, कार्बेन्डेंझीम ०.१टक्के,ट्रायडेमॉर्फ 0.०२५ टक्के, हेक्झेंकोनेंझोल 0.२ टक्के, ट्रायडेमेफॉन 0.२ टक्के, पेनकोर्नेंओल ०.१ टक्के यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी कराबी. पंधरा दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात.
वन.क.क..ज'[[त_1 &nbs
 
४.केवडा - रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून नष्ट कराबीत. तसेच मेन्कोझेब किंवा झायनेब २.५ ग्रेंम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रम प्रतिलिटर या प्रमाणात दहा ते पंधरा दिवसांनी फवारावे. प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्यांची उगवण झाल्यानंतर २० दिवसापासून ८ ते १० दिवसांच्या अंतराने क्लोरोथेलोनील २.५ ग्रम किवा मँकोझेब २.५ ग्रम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. रोगाची तीव्रता वाढल्यास मेटेंलेंक्सील एम अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
 
वन.क.क..ज'[[त._1 &nb
 
 5, हव्ठद्या, चुरडामुरडा, मोझँक व पाने वेडीवाकडी होणे यासारख्या विषानुजन्य रोगाचे वाहक कीड असल्याने त्याचे नियंत्रण करणे महत्वाचे आहे. यासाठी कुठल्याही एका किटकनाशकाची फवारणी १०- १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ वेव्ठा करावी. तसेच रोगट झाडे उपटून त्याचा समूत्ठ नायनाट करावा.
 
वन.क.क..ज'[[त.._1 &n