बीटरूटचे विविध पदार्थ व बनविण्याची प्रक्रिया.

डिजिटल बळीराजा-2    11-Dec-2020
|
सरबत : - सरबत तयार करण्यासाठी बिटचे बाहेरील पातन्ठ साल काहून घ्यावे व त्याचे तुकडे करावे . हे तुकडे थंड पाण्याने धुवून घ्यावे . १  किलो तुकड्यांसाठी १.५लिटर पाणी घेऊन तुकडे नरम होईपर्यत शिजवावेत . नंतर हे मिश्रम स्वच्छ कापडात घेऊन रसपिळूनकाढावा . १  लिटर रसासाठी १ किलो साखर मिसब्हून थोर्ड गरम करावे व मिश्रणात पोर्टेशिअम मेटाबायसफ्लाईड हे परीरक्षक ७०० मिलीग्रेंम प्रतीलिटर  सरबत या प्रमाणात मिसन्तून बाटलीमध्ये भरून हवाबंद करावे . सरबत तयार करताना यात दिडपट पाणी मिसब्ठावे . चवीकरिता यात मीठ जिरेपुड किंवा चाट मसाला मिसळावा.

कल._1  H x W: 0
वडी : - साहित्य किसलेले बीट ५०० ग्रेंम , खोबराकिस ६० ग्रेंम , साखर ३०० ग्रेंम , विलायची पावडर ५ ग्रेंम . वडी तयार करण्यासाठी निरोगी स्वच्छ बिट निवडावे . पाण्याचे धुवून त्याची साल काढावी व बारीक किसून घ्यावे . मंद आचेवर कढईमध्ये बारीक किसलेले वीट घेऊन त्यात साखर , खोबरा किस , वेलची पावडर मिस ळून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे . एकत्रित झालेले मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यावे . मिश्रण थंड झालयावर चाक॒च्या साह्याने वड्या कापाव्यात.

कल.g_1  H x W:
लोणचे :- साहित्य बीटरच्या फोडी १ किलो , मीठ २०० ग्रेंम , मेथी १०० ग्रेंम , हद पुड २० ग्रम , हिंग ३० ग्रेंम , लाल मिर्ची पावडर ३० ग्रेंम ,मोहरी डाब्ठ १०० ग्रेंम , गोडतेल ३०० ग्रेंम . लोणच्यासाठी बीटचे साल काढून छोटे तुकडे करावेत . या तुकड्यांना मीठ व हन्णद लावून पाणी निचरून काढावे . आंबा लोणच्याप्रमाणे मेथी , हिंग पावडर , मोहरीची डा , मिरची पावडर यांच्या निम्म्या प्रमाणात गोडेतेल घेऊन फोडणी द्यावी . फोडणी थंड झाल्‌यावर बिटच्या फोडीत मिसव्गवी . लोणचे जास्त काव्ठ टिकण्यासाठी १ किलो फोडीसाठी २५७० मिलीग्रेंम सोडीयम बेन्झोएट मिसव्हून लोणचे निर्जतुक केलेल्या बरणीत भरावे . तेलाची पातव्डी लोणच्यावर राहील , याची काब्ण्जी घ्यावी . बरण्या झाकण झावून बंद कराव्यात आणि थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात .
कल.gv_1  H x W:
मुरांबा : - बीट स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यावरील पातव्ठ साल काहढून घ्यावी . बीटचे बारीक ५ सें.मी. आकाराचे तुकडे करावेत . हे तुकडे ४० टक्के साखरेच्या पाकात उकळून रात्रभर त्यातच ठेवावेत . (४०० ग्रेंम साखर प्रतीलिटर पाणी ) ही प्रक्रिया दोन ते तीनवेळा करावी .निर्जतुक केलेल्या बरणीत हे तुकडे ठेवून राहिलेला साखरेचा पाक ओतावा व बरणीचे झाकण घट्ट लावून हवाबंद करावे .
 
 
कल.gvv_1  H x W
कँडी : - बीट कँडी ही बीटच्या मुरण्यापासून केली जाते . यासाठी मुराज्यातील साखरेचा पाक तीन ते चार तारी असावा . मुरांबा तसाच आणखी एक आठवडा ठेवावा . यानंतर पाक निथव्कून काढावा . मुरांब्याच्या फोडी सूर्यप्रकाशात किंवा वाळणी यंत्रता वाळवाव्यात . या वाळलेल्या मुरांब्याच्या फोडी म्हणजेच बीट कैडी पॉलिथीन पिशवीत सीलबंद कराव्या .
 
कल.gvvf_1  H x
 
सिरप- बीट स्वच्छ पाण्पाने धुवून त्यावरील पातन्‍ साल काढून घ्यावी . बीटचे बारीक लहान तुकडे करावेत . १ लिटर पाण्यात ७५० ग्रंम साखर मिसब्दून कचा पाक तयार करावा . या कच्च्या पाकात साखर विरघब्ठल्‌यानंतर बिटचे तुकडे नरम होईपर्यत शिजवावेत . नंतर हे मिश्रण स्वच्छ कापडात घेऊन रस पिब्हून घ्यावा किंवा बारीक चान्णीने , गाठणीने रस वेगळा करावा . १ किलो रसासाठी पोर्टेशियम मेटाबायसढूफाईक ७०० मिलिग्रेंम या प्रमाणात परिरक्षक म्हणून मिसव्ठवे . सरबत तयार करताना यात दीड पट पाणी मिसव्डवे . चवीनुसार साखर , मीठ , जिरेपुड किंवा चाट मसाला घालावा .
 
कल.gvvff_1  H x
 
जेली:- बीटला स्वच्छ पाण्याने धुवून , साला काढून किसून घ्यावे . किसलेल्या बिटच्या वजनाच्या दिडपट पाणी घेऊन ते उकब्ठत ठेवावे . उकन्त्या पाण्यात बीट घाढून १५ ते २० मिनिटे उकव्ठावे . उकब्ठलेले बीटचे सत्व गान घ्यावे . बीटच्या सत्वामध्ये ६०० ग्रेंम साखर , ५ ग्रेंम सायट्रीक असिड मिसद्गून उकब्णवे . यामध्ये २० ग्रेंम पेक्टीन मिसव्हून सतत ढवव्ठत ठेवावे . साधारणत : मिश्रण घट्ट झाले की उकबणे थांबवावे . मिश्रण थंड झाले की बरणीमध्ये भरावे .
कल.gvvfff_1  H
 
-- आशुतोष र्‌रेंद्र चिंचोव्दकर (९१४६९६६२२२)
-- प्रा. सचिन भा. सेलगावकर (९३७३५७८७७४)
(सा.प्रा. वनस्पती रोगशास्त्र विभाग, यवतमानठ.)