अर्थशास्त्र

द्राक्ष निर्यातीत वाढ होण्यासाठी नवीन वाण उपलब्ध होणे आवश्यक

द्राक्ष निर्यातीत वाढ होण्यासाठी नवीन वाण उपलब्ध होणे आवश्यक..

शाश्‍वत शेती, शेतकर्‍यांची प्रगती

कांदा हे पीक खरीप, रब्बी व लेट रब्बी अशा तीनही हंगामांत घेतले जाते. माझी जमीन काळी, भारीची असल्यामुळे खरीप कांदा यशस्वी होत नाही, हे ध्यानात आल्याने मी रब्बी उन्हाळी कांद्यावर लक्ष केंद्रित केले. पहिली काही वर्षे पारंपरिक पद्धतीने रोपवाटिका करून, रोपांची लागवड पारंपरिक पद्धतीने वाफ्यात भुईदंडाने पाणी देऊन करत होतो. बियाणे विकत घेऊन रोपवाटिका तयार करत होतो. या सर्व बाबींवर खर्च जादा होत होता, उत्पादन मात्र कमी येत होते...

हवामान व शेती, कृषी तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील बव्हुंशी शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक पाणी पुरवण्याची साधने अपुरी आहेत. यासाठी शेतकर्‍यांना पाऊस व हवामान याची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बदलत्या हवामान परिस्थितीत ही गरज आणखी वाढली आहे. डॉ. साबळे जेष्ठ हवामान तज्ञ यांचा हा लेख वाचा...

हवामान बदलानुसार पीक पध्दतीतही बदल हवा

हवामान बदल हे एक मोठे संकट शेतकर्‍रांपुढे उभे राहिले आहे. तापमान वाढीमुळे हवामानात सतत मोठे बदल होताना आपल्याला दिसत आहेत, जागतिक तापमानातील होणार बदल थांबविणे हे शेतकर्‍राच्या हातात नाही. परंतु त्यापासून होणारे नुकसान आपल्याला काही प्रमाणात कमी करता येऊ शकते...

द्राक्षवेलींची पावसाळ्यातील काळजी

एप्रिल छाटणीनंतर 7 जूनपासून पावसाळ्याला प्रारंभ होत असतो. या कालावधीत द्राक्षवेलींची पाने वयात येऊन अन्न बनवितात आणि त्यांचा साठा द्राक्षवेलीत करीत असतात. जून ते सप्टेंबर या महिन्यांतील पावसाळ्यात द्राक्षवेलींची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी...

आले अधिक आर्थिक फायद्याचे पीक

आले पिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचर्‍याची सेंद्रिययुक्त तांबडी जमीन चांगली असते. हलक्या-मुरमाड जमिनीतसुद्धा आले पीक येऊ शकते. परंतु अशा प्रकारच्या जमिनीत पाणी धारणक्षमता वाढविण्यासाठी व जमिनीची प्रत सुधारण्यासाठी.....

आडसाली उसाची लागवड

ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. या पिकाखालील क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत आहे; परंतु अजूनही उसाची शेती प्रगत तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने केली जाते. कारण संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, विस्तारकेंद्र यांच्याकडील आधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जलदरीत्या सामान्य शेतकर्‍यापर्यंत म्हणावे तसेच पोहोचत नाही. म्हणून ऊस लागवडीमध्ये प्रगत तंज्ञानाचा वापर करून उसाचे प्रति हेक्टरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळविणे अनिवार्य झाले आहे...

तुती रेशीम कीटक संगोपन

पारंपरिक पीकाच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळत असून अल्प भूधारक, भूमिहिन शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व महिलांना ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे शहरांकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबते. त्यामुळे शेतकरी या उद्योगाकडे वळू लागले आहेत. ..

एकरी 100 टन ऊस उत्पादन सहज शक्य

यशस्वी ऊस बागायतीमध्ये अनेक विज्ञान विषयाचा सहभाग आहे. जमिनीतील बुरशी आणि किड, ऊस उगवणीवर फार मोठा वाईट परिणाम करतात. उगवणीची टक्केवारी कमी कमी होत जाते. यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची आहे...

संत्रा काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान

संत्रा फळांची काढणी व हाताळणी काळजीपूर्वक केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी काढणी केंव्हा करावी, काढणी पूर्वी घ्यावयाची काळजी, तोडणीचा मापदंड व ती केंव्हा करावी, फळप्रक्रिया व प्रतवारी, फळाची साठवण, तसेच फळाचे पॅकिंग कसे करावे या संबंधीची सखोल माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

निशिगंध, ग्लॅडिओलस आणि लिली व इतर फुल पिकावरील रोगांची ओळख आणि उपाय

निशिगंध, ग्लॅडिओलस आणि लिली व इतर फुल पिकावरील रोगांची ओळख आणि उपाय या संबंधी माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

कोकण विभागात आवळा लागवड आर्थिकदृष्ट्या किफायतशीर

आवळा हे फळपीक आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक आणि कमी खर्चात येणारे तसेच आरोग्यदायी असे कोकणातील महत्त्वाचे पीक आहे. कोकण विभागामध्ये बरेच प्रक्रिया उद्योग झाल्यामुळे आवळा फळांची मागणी वाढली असून शेतकर्याकडील प्रत्यक्ष लागवडखर्चाची आणि उत्पादनखर्चाची आकडेवारी घेऊन या लेखामध्ये अर्थशास्त्र आणि आवळा लागवडीची आर्थिक व्यवहार्यता सादर केलेली आहे. ..

महाराष्ट्रातील प्रमुख पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी करावयाची उपाय योजना

भात, गहू या पिकांखालील क्षेत्र वाढले असले तरी ज्वारी व बाजरी पिकांसाठी क्षेत्र कमी झालेले दिसून येते. तसेच अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र साधारण कमी व स्थिर राहत असून त्यामुळे महाराष्ट्रात वाढणार्‍या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविणे गरजेचे आहे. शेतकरी घेत असलेल्या प्रमुख पिकांची असणारी मागील दशकातील उत्पादकता, वाढविण्यासाठी उपाययोजनांचा या लेखात समावेश केला आहे...

फायदेशीर गुंतवणूक - कोकम लागवड

कोकम या फळपिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्यासाठी सुधारित जाती; लागवड व निगा, खते व रोगांचा बंदोबस्त यासंबंधीची माहिती व अधिक उत्पादन मिळण्यासाठी काय करावे ते या लेखात सादर केले आहे...

डाळिंब लागवड तंत्र

डाळिंब या फळ पिकाचे उत्तम व्यवस्थापन करून व्यापारी तत्वावर लागवड केल्यास भरपुर नफा मिळवता येतो. लागवडीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी हवामान, जमीन, सुधारित जाती,झाडांची छाटणी, बहार व्यवस्थापन इ. संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...