पीक

अवर्षण परिस्थितीत सिलिकॉनचा वापर :

पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्याप्रमाणेच सिलिकॉनची (डख ) गरज असून शेतकरी बांधवानी आपल्या शेतात सिलीकोंचा वापर करून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पिके वाचवून उत्पादन काढणे शक्य होणार आहे. ..

सीताफळाचे बहार व्यवस्थापन

उन्हाळी बहार घेण्यासाठी जमिनीच्या मगदरानुसार बागेचे पाणी बंद करून बागेला ताण देणे, छाटणी, मशागत करून नंतर पाणी व खते देणे गरजेचे आहे. ..

गवार गम

गवार शेंग या वर्गातील शेंग असून तिच्या बियांपासून अगोदर डाळ व नंतर पावडर तयार होते, त्याला गवार गम असे म्हणतात...

मल्चिंगवरील मिरची लागवड

मल्चिंग पेपरमुळे जमिनीचे तापमान 4 ते 5 अंश सेल्शियस वाढते. त्यामुळे थंडीमध्येदेखील बियाणाची उगवण चांगल्या पद्धतीने होते...

लागवड पश्‍चात पीक व उत्पादन स्थिती जाणणे

भरपूर उत्पादन व ते पण चांगल्या दर्जाचे मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे उत्पादन करताना केलेल्या किंवा करणार असलेल्या कृतीमुळे जर नुकसान होण्याची शक्यता असेल तर अशा कृती कटाक्षाने टाळणे होय.....

रब्बी हंगामातील गहू व्यवस्थापन व सुधारीत वाण

गहू हे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक असून त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी योग्य जमिनीची निवड, सुधारित रोग प्रतिकारक जातीचा वापर, वेळेवर पेरणी, पाणी व्यवस्थापन, पीक व कीड संरक्षण इ. द्वारे आपण गव्हाचे उत्पादन कशाप्रकारे वाढवू शकतो या संबंधी विस्तृत माहिती ह्या लेखात वाचावयास मिळेल...

कलिंगड लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

महाराष्ट्रात उन्हाळी हंगामामध्ये नदी पात्रात कलिंगडाचे पीक घेतले जाते, परंतु आता नगदी पीक म्हणून बागायत जमिनीत कलिंगडाची मोठया प्रमाणावर लागवड करण्यात येते. कमी खर्चात व कमी कालावधीत तयार होणारे, अधिक उत्पादन देणारे, वर्षभर मागणी असणारे व चांगला बाजारभाव मिळवून देणारे पीक असल्याने कलिंगड पिकाची बागायती क्षेत्रात लागवड सुधारित तंत्रज्ञानाव्दारे कशी करावी यासंबंधीची माहिती या लेखात दिली आहे...

द्राक्षजातींची ओळख

द्राक्ष जातीची निवड विशिष्ट उद्देश डोळ्यासमोरच ठेवून करणे महत्वाचे असून विविध द्राक्ष जातीची ओळख व उत्पादनाविषयी सविस्तर माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

संवर्धित ऊसाचा खोडवा भरपूर उत्पन्न मिळवा

ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाइतकेच खोडवा पिकला महत्व देणे आवश्यक आहे. खोडवा पिकांची जोपासना आधुनिक, संवर्धित तंत्रज्ञानाने केल्यास हवामान बदलाच्या परिस्थितीही खोडवा उसाचे उत्पादन कमी खर्चात लागणीच्या उसाएवढे किंबहुना त्यापेक्षा जास्त कसे घेता येईल ह्या विषयाची संपूर्ण माहिती या लेखात सादर केली आहे...

बीट

बीट हे सर्व कंदमुळांत श्रेष्ठ असल्याचे कारण कोणत्याही कंदामुळापेक्षा त्यामध्ये असणारे अधिक प्रथिने आणि क जीवनसत्त्व. त्याचप्रमाणे बीटच्या मुळाचे अनेक औषधी उपयोग आहे. त्यासाठी बीट या पिकाची वनस्पतीची माहिती, लागवड, साखर उत्पादन इ. संबंधी माहितीचा या लेखात समावेश केला आहे...

संवर्धित ऊसाचा खोडवा, भरपूर उत्पन्न मिळवा

ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाइतकेच खोडवा पिकला महत्व देणे आवश्यक आहे. खोडवा पिकांची जोपासना आधुनिक, संवर्धित तंत्रज्ञानाने केल्यास हवामान बदलाच्या परिस्थितीही खोडवा उसाचे उत्पादन कमी खर्चात लागणीच्या उसाएवढे किंबहुना त्यापेक्षा जास्त कसे घेता येईल ह्या विषयाची संपूर्ण माहिती या लेखात सादर केली आहे...

द्राक्षबागेची फळछाटणीनंतर घ्यावयाची काळजी

द्राक्षफळाच्या छाटणीनंतर नवीन फुटीची निगा, गोळीघड, घडाची वाढ, संजीवकाचा वापर, गर्डलिंग, इ. बाबीचा योग्य अवलंब कसा करावा व किफायतशीर उत्पादन कसे घेता येईल यासंबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे...

आरोग्यदायी खपली गहू व लागवड तंत्रज्ञान

आरोग्यदायी खपली गव्हाच्या लागवडीचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी जमीन, पूर्वमशागत, बियाणाचे प्रमाण, पेरणी, खते व पाणी व्यवस्थापन, तण व किडीचे नियंत्रण, काढणी मळणी आणि साठवण याबद्दलची सविस्तर माहिती असणे गरजेचे असून ती या लेखात सादर केली आहे...