पीक निहाय माहिती

आडसाली ऊस लागवड

महाराष्ट्रात गेल्या साठ वर्षात साखर कारखानदारी बरोबर उसाचे क्षेत्र, साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली दिसून येते. मात्र प्रति हेक्टरी ऊस उत्पादकतेमध्ये फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही.आजही राज्याची सरासरी उत्पादकता एकरी 35 टन एवढीच आहे. या परिस्थीतीत ऊसाखालील क्षेत्र वाढविण्यापेक्षा उसाची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे..

यंत्राद्वारे भातरोवणी

मजुरीचे दर व मजुरांची अनुपलब्धता यामुळे उत्पादन खर्च वाढतो व वेळेवर भाताची लागवड पूर्ण न झाल्यामुळे उत्पादनात घट येते. त्यामुळे लागवडीकरिता सुधारित औजाराचा वापर करणे गरजेचे आहे. या संबंधीची माहिती सादर लेखात वाचावयास मिळणार आहे. ..

हरितगृहात सिमला मिरचीची लागवड

हरितगृहात सिमला मिरचीची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड करून भरपूर उत्पादन व उच्च प्रतीची फळे कशी घ्यावीत यासंबंधी सखोल माहितीचा समावेश या लेखात केला आहे..

शिंगाडा लागवड तंत्रज्ञान

शिंगाडा या पिकाची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड कशी करावी तसेच काढणी व साठवणुकीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

सीताफळ लागवड तंत्रज्ञान

सीताफळाचे सुधारित तंत्रज्ञानाने भरपुर उत्पन्न घेण्यासाठी जमीन, सुधारित जाती, लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन, बहार छाटणी, आंतरपीक, पीकसंरक्षण, फळांची काढणी व साठवणूक संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहेत. ..

निर्यातक्षम भाजीपाला गुणवत्ता मानांक

भाजीपाला निर्यात करताना त्याचा दर्जा, आधुनिक पकिंग, शीत साखळी, फवारलेल्या औषधाच्या घटक अवशेषांचे प्रमाण, बाजारपेठ आधीचा काटेकोरपणे अभ्यास करून निर्यात वाढविण्यासाठी गुणवत्ता मानांक विषयी माहिती या लेखात दिले आहे...

निर्यातक्षम भेंडी उत्पादन

निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन घेण्यासाठी आधुनिक लागवडीच्या तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक असून या संबंधीच्या माहितीचा समावेश या लेखात केला आहे. ..

झेंडू

झेंडू पिकाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याची सुधारित पद्धतीने लागवड करणेसाठी हवामान जमीन, महत्वाच्या जाती, लागवड पध्दती, खते व पाणी व्यवस्थापन, व महत्वाच्या कीडी व रोगाचे नियंत्रण व काढणी तंत्राविषयी माहिती असणे आवश्यक असून ती ह्या लेखात सखोलपणे सादर केली आहे...

खरीप मका लागवड तंत्रज्ञान

महाराष्ट्रात मका हे नगदी पीक असून लागवडीसाठी जमीन व हवामान , पिकाचे सुधारित वाण, पिकातील अंतर, पूर्वमशागत, बीजप्रक्रिया, आंतरपिके, पाणी व खत व्यवस्थापन, संरक्षण व पिकाची काढणी व मळणी संबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे. ..

कागदी लिंबाची व्यापारी लागवड

कागदी लिंबाची तंत्रशुध्द लागवड व व्यावसाईक उत्पादन कसे घ्यावे यासंबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे..

दुधी भोपळा लागवड

भोपळा तिखट व उष्ण असून संधिवात, दाताचे रोग, दातखिळी, धनुवार्यो यांचा नाश करतो. भोपळ्याचा वेळ मधुर, शीतल, तर्पणकारक, गुरु, रुचीकर, पौष्टिक, धातुवर्धक, बलप्रद, पित्तनाशक, गर्भपोषक आहे...

भाजीपाला पीकातील एकात्मिक सुत्रकृमी नियंत्रण

आपल्या देशातील काही भागात भाजीपाला रोपे नानाविध प्रकारच्या परोपजीवी सुत्रकृमींनी ग्रासलेली असतात. या सुत्रकृमींचा प्रादुर्भाव रोपावस्थेत मुळांवर आढळतो. मुळांवरील गाठी आणि मुळांची तसेच रोपांची खुंटलेली वाढ ही रोपांना सुत्रकृमी लागणीची प्रमुख लक्षणे आहेत...

शेवग्याने दिली समृद्धी

एक सुशिक्षित बेरोजगार तरुण यशस्वी शेवगा उत्पादक, संशोधक कसा झाला याची ही सफल कहाणी. शेवगा पिकाचे अर्थशास्त्र काय, एकरी उत्पन्न किती मिळते, पाणी किती द्यावे लागते याविषयी मी आडतदारांकडून माहिती मिळवू लागलो. मग केरळ, कर्नाटक, तामिळनाडूतील अनेक शेवगा उत्पादक, कृषी विद्यापीठांना भेटलो. चेन्नई परिसरातील एका शेतकर्‍याकडे 1998 मध्ये चाळीस एकर शेवगा शेती पाहिली...

डाळिंबाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

डाळिंबापासून रस, कार्बोनेटेड शितपेये, अनारदाणा, जेली, सिरप, दंतमंजन, अनारगोळी ते अनेक पदार्थ तयार करता येतात. ह्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरात चांगली मागणी असते. म्हणून उत्पादकांनी डाळिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावे. ..

आडसाली ऊसाची लागवड

साखर उद्योग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शेती उद्योग आहे. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकर्‍रांचे नगदी पीक आहे. शेतीमधून मिळणाऱ्या इतर पिकांच्या ऊत्पादनाशी ऊसपिकाची तुलना केली तर ऊसपिक हे एक शाश्‍वत उत्त्पन्न देणारे, बाजारात सहजतेने विक्री होणारे आणि विक्रीमूल्याची हमी असणारे असे आहे...

ठिबक सिंचनाने वाढवा कापूस उत्पादकता

महाराष्ट्रातील कमी उत्पादकतेच्या कारणांचा अभ्यास केला असता अयोग्य जमिनी लागवड, असंतुलित खतव्यवस्थापन, रस शोषणार्‍या किडींचे अयोग्य व्यवस्थापन आणि सिंचनाचा अभवा या कारणांचा समावेश होतो...

पत्ताकोबीची यशस्वी लागवड

सुधारित लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास पानकोबीच्या हळक्या जातींचे सरासरी हेक्टर 30 ते 40 टन आणि गरव्या जातींचे सरासरी हेक्टरी 40 ते 50 टन उत्पादन मिळते. ..

पालक उत्पादन तंत्रज्ञान

पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच ह्या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे...

मिरची लागवड सुधारीत तंत्रज्ञान

मिरचीमध्ये नवनवीन वाण आणि लागवडीचे तंत्रज्ञान यामुळे उत्पादकता वाढत आहे. मिरचीचा तिखटपणा, आकार आणि उपयोग यावरून मिरचीच्या जातीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. ..

मेथी उत्पादन तंत्रज्ञान

त मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रातील हवामानात मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते. ..

मका लागवड तंत्रज्ञान

जगात तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहु व भात या पिकानंतर मक्याचा क्रमांक लागतो. उपलब्ध तृणधान्यपिकांच्या तुलनेत विक्रमी उत्पादन देण्याची क्षमता मका ह्या पिकात आहे म्हणूनच मका या पिकास तृणधान्य पिकांची राणी असे म्हणतात...

कोथिंबिरीची यशस्वी लागवड

कोथिंबरीचे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात येणारे पीक आहे. विविध प्रकारच्या जमिनींत हे पीक घेता येते, परंतु मध्यम वाळूमिश्रित पोयट्याची सुपीक जमीन या पिकास मानवते. ..

खरीप भुईमूग लागवड तंत्रज्ञान

भुईमुगावरील टिक्का व तांबेरा रोगाच्या किफायतशीर व्यवस्थापनासाठी ट्युबॅकोनॅझोल 25.9 ई.सी. (फॉलिक्युअर) या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया 1.5 मिली / किलो बियाणास करावी व याच बुरशीनाशकाच्या दोन फवारण्या (1 मिली / लि. पाणी) कराव्यात. पहिली फवारणी रोगाची लक्षणे आढळून आल्यास घ्यावी व दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने घ्यावी. ..

कांदा लागवडीची सुधारित पद्धत : जैन इरिगेशन

कांदा हे जगात सर्वत्र महत्त्वाचे कंदवर्गीय भाजीपाला पीक आहे. पावसाळी कांद्याला जरी कमी सिंचन लागत असले, तरी हिवाळी, उन्हाळी, अर्धखरीप या हंगामांसाठी हमीचे सिंचन साधन हवे. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये जैन ठिबक, जैन मायक्रोस्प्रिंकलर यांचा उपयोग केल्यास दर्जेदार उत्पादन हे दीडपट ते सरासरीच्या दुपटीने वाढते...

ढोबळी मिरची लागवड

ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तापमान 25 अंश से. व राञीचे 14 अंश से. पेक्षा कमी झाल्यास वाढीवर अनिष्ट परिणाम होतो...

अळू लागवड तंत्रज्ञान

अळूला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कडाक्याच्या थंडीत अळूच्या पानांची वाढ खुंटते. अळूच्या लागवडीसाठी सरासरी 21 अंश-22 अंश सेल्सियस तापमान असावे. रेताड आणि भुसभुशीत जमिनीत अळू चांगला फोफावतो. अळू हे पीक चोपण, खारपड जमिनीत तसेच सांडपाण्याच्या जागेतसुद्धा पानांसाठी घेता येते...

आले : अधिक उत्पादन आणि प्रत मिळण्यासाठी हरितगृहातील लागवड तंत्रज्ञान

योग्य मशागत व व्यवस्थापन असल्यास ओल्या आल्याच्या गड्ड्यांचे उत्पादन प्रति एकरी 12 ते 15 मे. टन बाहेरील क्षेत्याच्या लागवडीपासून मिळते. हरितगृहामध्ये आल्याची लागवड केल्यास प्रति झाड 50 ते 60 टक्के गड्ड्यांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त मिळून उत्पादन मिळण्याची खात्री असते...

कापूस उत्पादन वाढीचे तंत्र

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे कापूस हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. कापसाच्या खरीप 2013 हंगामासाठी 95 लाख एकर क्षेत्रामध्ये लागवड झाली आहे, परंतु प्रति एकरी सरासरी उत्पादन केवळ 5.5 क्विंटल आहे, जे आपल्या शेजारील गुजरात राज्यामध्ये 11 क्लिटंल आहे. याचाच अर्थ आपणास कोरडवाहूमध्ये दुप्पट उत्पादनवाढ करण्याची संधी आहे. ..

सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान

भुईमूग पिकानंतर सूर्यफूल पीक महत्त्वाचे आहे. सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण साधारणतः 35 ते 45 टक्के असून, तेलकाढणी झाल्यानंतर शिल्लक असणारी पेंड जनावरांना खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते. सूर्यफुलाच्या काडापासून हिरवळीचे खत, जळण, मुरखास तसेच भरखतसुद्धा व्यवस्थित मिळते...

सोयाबीन लागवड तंत्र

मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी, गाळाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते. हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते. ज्या जमिनीत पाणी साठून राहते त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही...

रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने सोयाबीन लागवड

खरीप हंगाम (जून महिना) सुरू झाल्यावर नैर्ऋत्य मान्सून वार्‍यांपासून पावसाला चांगली सुरुवात होते व साधारणत: 100 ते 150 मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाल्यावर या पिकाची पेरणी केली जाते. ..

खरीप ज्वारी पिकांचे लागवड तंत्रज्ञान

महाराष्ट्रात खरीप हंगामात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पूर्व खानदेश आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांत हे पीक सर्वसाधारणपणे घेण्यात येते. ज्वारीचे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत घेतले जाते. ज्वारीची उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन तंत्राची माहिती येथे दिली आहे...

केळी संशोधन केंद्र

भारताच्या एकूण फळ उत्पादनात केळी पिकाचा वाटा 38 टक्के आहे. देशात केळी पिकाखाली असलेल्या एकूण 7.09 लाख हेटर क्षेत्रातून 26.2 दशलक्ष टन केळी उत्पादन होते. देशाची केळी उत्पादकता 37 टन प्रतिहेक्टर आहे. महाराष्ट्राचा केळी उत्पादनात दुसर्‍या क्रमांक असून, 80 हजार हेक्टर क्षेत्रातून 62 टन प्रतिहेक्टर इतक्या उत्पादकतेसह सुमारे 4.9 दशलक्ष टन केळी उत्पादन होते...

खरीप पेरणीपूर्व पीकसंरक्षणाचे उपाय

खरीप हंगामातील पावसाळी व ढगाळ हवामानामुळे किडी-रोगांचा प्रदुर्भाव इतर हंगामाच्या तुलनेने अधिक असतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाय करेपर्यंत बरेच नुकसान.....

टोमॅटो लागवडीचे नियोजन

महाराष्ट्र राज्यात टोमॅटो पीक वर्षभर घेतले जाते, लागवडीसाठी हंगामानुसार विशिष्ट जातीचे बियाणे, बियाणे उपचार प्रक्रिया, रोपेनिर्मिती तंत्र, खतांचे व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व सर्वांत महत्त्वाचे कीड व रोग व्यवस्थापन यांची योग्य सांगड घातल्यास उत्पादनाची शाश्‍वती नक्कीच असते...

कोहळा

व्यापारीदृष्ट्या कोहळा या पिकाची लागवड मोठ्या शहराच्या आसपास केली जाते. मोठ्या शहरात या भाजीच्या फळांना वर्षभर मागणी असल्याने खरीप आणि उन्हाळी हंगामात या भाजीची लागवड व्यापारी तत्वावर करतात. या लेखामध्ये कमी कालावधीत जास्त आर्थिक फायदा करून देणारी वेल्भाजी कोहळा या बद्दल माहिती वाचायला मिळेल...

चिक्कू छाटणी

चिकू फळझाड सदाहरित, वर्षभर फुलोरा व नियमित कमी-अधिक प्रमाणात फलोत्पादन देते, त्यामुळे बागेमध्ये एकाच वेळी शाकीय वाढ, फुलोरा व फळवाढीच्या अवस्था आढळतात. बाग अधिक उत्पादन क्षम राहण्यासाठी व फळांच्या उत्तम दर्जासाठी बागेची योग्य वेळी छाटणी करणे गरजेचे आहे...

रब्बी हंगामातील फळवर्गिय भाजीपाला पिकांची घ्यावयाची काळजी

मिरची, वांगी, टोमॅटो, काकडी,कारली, भेंडी, दोडका इ. फळवर्गीय भाजीपाला या पिकांवर येणारे विविध रोग व किडींचा बंदोबस्त कसा करावा व त्याच बरोबर खत व ओलीत व्यवस्थापन कसे करावे या विषयाची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

बटाटा लागवडीचे सुधारित तंत्र

बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते यासाठी बटाटा व बेणे प्रक्रिया, खत व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, बटाटा काढणी आणि एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या माहितीचा या लेखात समावेश केला आहे...

हरभरा लागवड: सुधारित तंत्रज्ञान

हरभरा पीक लागवड सुधारीत पद्धतीने करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारीत वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते...