पीक संरक्षण

वनस्पती रोगशास्त्र

द्राक्ष पिकावर विविध बुरशीजन्य, जिवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. पीक सौरक्षणाच्या दृष्टीने त्या रोगांची लक्षणे माहित असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते...

नियंत्रित हवामानात द्राक्ष पिकांचे दर्जेदार उत्पादन कसे घेता येईल

हवामान बदलाचा परिणाम सर्वच पिकांवर होत आहे. द्राक्ष शेतीही याला अपवाद नाही, नियंत्रित हवामानात द्राक्ष पिकांचे दर्जेदार उत्पन्न कसे घेता येईल या संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळेल. ..

दुष्काळग्रस्त परिस्थितीत मोसंबी फळबागेचे नियोजन

टंचाई सदृश्य स्थितीमध्ये मोसंबी फळबागेचे व्यवस्थापन कसे करावे या संबधीची माहिती या लेखात दिली आहे . ..

अंजीरावरील तांबेरा रोग

अंजीर हे कमी खर्चात येणारे आणि भरपूर पैसा मिळवून देणारे पीक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. अंजीर फळ पिकावर रोगांचा प्रादुर्भावामुळे अंजीर उत्पादनात घट येते. अंजीर फळपिकावर येणार्‍या रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याबाबत या लेखात सविस्तर ऊहापोह केला आहे...

नारळावरील प्रमुख किडी व रोगांचे व्यवस्थापन

नारळावरील प्रमुख किडीची ओळख व रोगांची लक्षणे आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यासंबंधीची सखोल माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. ..

ऊस खोडवा पीक व्यवस्थापन

ऊस खोडवा पिकाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवस्थापन केल्यास खर्चाची बचत होऊन अधिक फायदा मिळवता येतो. शेतकरी साधारणतः 2 ते 3 खंडवा पिके घेतात, योग्य जातीची निवड करून 1 लागण व 4 खोडवा पिके किफायतशीरपणे घेता येतात...

रायझोबिअम जिवाणू : शेतीच्या फायद्याचा, शेतकर्‍यांच्या हिताचा

या लेखात सहजीवी जिवाणू रायझोबिअम याबद्दल माहिती आपल्याला मिळणार आहे...

अंजीर : मीठा बहार

अंजीराची वाढ उष्ण व कोरड्या हवामानात चांगली होते. अंजीराच्या फळांच्या वाढीच्या काळात तापमान 32 ते 34 सेल्सिअसपेक्षा उष्ण असते, तसेच पावसाचा अभाव असणे या गोष्टी दर्जेदार आणि चांगल्या प्रतीची फळे मिळवण्यासाठी आवश्यक बाबी आहेत...

बटाटा पिकांवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

बटाटा पिकांवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या संबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. ..

हरभरा पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

हरभरा पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी जागरूक राहून किडींची ओळख करून पीकसंरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. ..

भाजीपाला पिकावरील रोग आणि त्यांचा बंदोबस्त

भाजीपाल्यावरील रोगांची समस्या कशाप्रकारे कमी करता येईल, यासंबंधीचे नियोजन या लेखात केले आहे...

हिवाळ्यात घ्यावयाची फळबागांची काळजी

कोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त प्रमाणात परिणाम होतच असतो. फळपिकांमध्ये तापमानबदलाचा निश्चित परिणाम होत असून त्याचा पीकवाढीवर अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात फळबागांची विशेष काळजी कशी घ्यावी याची माहिती फळ बागाईत दारांना असणे आवश्यक आहे...

हवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम

किडींचा पिकावर होणारा प्रादुर्भाव आणि बदलते हवामान यांचा एकमेकाशी विशिष्ट सबंध असून हवामानाचा किडींच्या प्रादुर्भावावर होणारा परिणाम नियमित सर्वेक्षनाद्वारे किडींचा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने बंदोबस्त करणे शक्य होणार आहे...

वाटाणा पिकावरील एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन

वाटाणा कडधान्य पिकावर येणार्‍या प्रमुख किडींची ओळख व रोगाची लक्षणे आणि त्याचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यासंबंधीच्या माहितीचा समावेश या लेखात केला आहे...

संत्रावर्गीय पिकांवरील प्रमुख किडींची ओळख व व्यवस्थापन

किडींच्या प्रादुर्भावामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ते नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्यवेळी योग्य त्या कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्न वाढविण्यास मदत होईल...

कांदा पिकावरील विविध रोगांची ओळख व नियंत्रण

कांदा पिकावरील विविध रोगांची लक्षणे रोगास प्रतिकूल स्थिती व उपाय या संबंधीची सखोल माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. ..

विविध सापळ्यांचे शेतीमधील महत्त्व

किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सापळा हे कमी खर्चाचे तंत्रज्ञान असून, विविध प्रकारचे सापळे प्रभावीपणे कमी खर्चात पर्यावरणाला कोणतीही बाधा न पोचविता कीड नियंत्रण कसे करता येईल याची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

कोबीवर्गीय भाज्यांचे कीडी आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन

कोबीवर्गीय भाज्याचे कीडी आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

कपाशीवरील लाल्या विकृतीचे करा नियंत्रण

ही विकृती मराठवाडा, विदर्भ व खानदेश येथील कपाशीचे प्राबल्य असलेल्या सर्वच भागांमध्ये आढळून येत आहे. ही शरीरक्रियात्मक विकृती असून, प्रामुख्याने अन्नद्रव्यांच्या कमरतेमुळे किंवा रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे वाढते...

गुलाबी बोंड अळीचे करा एकात्मिक व्यवस्थापन

भारताच्या काही भागांत सध्या बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. ही कीड कपाशीच्या बियांवर उपजीविका करते, ज्यामुळे कापसाची गुणवत्ता खराब होऊन आर्थिक नुकसान होते...

द्राक्ष पिकातील महत्त्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण

द्राक्ष या पिकावर प्रामुख्याने करपा, भुरी आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होत असून, रोगाची लक्षणे व उपाय यासंबंधी माहितीचा समावेश या लेखात केला आहे...

बटाटा पिकातील रोगांचे एकात्मिक रोग व्यवस्थापन

बटाटा पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी अधिक उत्पादन देणार्‍या रोगप्रतिकारक वाणाची निवड, रोगमुक्त बियाणांची निवड आणि रोगनियंत्रणासाठी योग्य काळजी इत्यादी बाबींकडे लक्ष देणे कसे महत्त्वाचे आहे यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळेल..

भाजीपाल्यावरील विषाणूजन्य रोग व उपाययोजना

भाजीपाल्यावर मोठया प्रमाणात विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्य्यामुळे शेतकर्‍याला फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे निरनिराळ्या पिकांवर येणार्‍या विषाणुजन्य रोगांची लक्षणे व उपाय याविषयी माहितीचा समावेश या लेखात केला आहे...

एकात्मिक व्यवस्थापनाने होईल गुलाबी बोंड अळी हद्दपार

कपाशीवर येणार्‍या बोंड अळीच्या प्रादुर्भावाची कारणे व नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन कसे महत्त्वाचे आहे यासंबंधीची माहिती या लेखात सादर केली आहे...

केळी पिकावरील पनामा विल्ट आणि सिगाटोका रोगावरील उपाययोजना

रोगापासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असते. केळी या फळपिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे याबद्दल या लेखात माहिती पाहू...

लिंबूवर्गीय पिकावरील रोग व्यवस्थापन

लिंबूवर्गीय पिकावरील प्रभावीपणे नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे, रोगास अनुकूल घटक व त्यावरील उपाययोजना कशी करावी यासंबंधी माहितीचा समावेश या लेखात केला आहे...

द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

सध्याच्या वातावणात मिलीबर्ग तसेच खोड किडीचा प्रौढ भुंग्यांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचे एकात्मिक नियंत्रण कसे करावे ह्यासंबंधीची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. ..

टोमॅटोवरील किडींची ओळख व नियंत्रण

किडींचे निदान केल्याशिवाय त्यावर कोणतेही उपाय करू नयेत. टोमॅटो पिकावर पडणार्‍या किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यावरील किडींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. टोमॅटोवर पडणार्‍या किडींचा जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार, जैविक नियंत्रणाचे उपाय याबद्दल थोडक्यात माहिती या लेखात करून घेऊ...

सिताफळ पीक संरक्षण

सिताफळ हे कोरडवाहू शेतातील किंवा बांधावरील, हलक्या ते मुरमाड जमिनीपासून सर्वच जमिनीत येणारे महत्त्वाचे फळपीक असून अत्यंत कमी पाणी, कमी खर्चात आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे महत्त्वाचे फळपिक आहे. ..

सोयाबीन पिकाची काढणी, मळणी व साठवणूक

सोयाबीन पिकाची कापणी, मळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची योग्य प्रकारे साठवणूक करणे ह्या गोष्टी बियाण्याची गुणवत्ता व उगवण शक्ती टिकवून ठेवण्यात आणि योग्य बाजारभाव मिळवून देण्यात महत्वपूर्ण ठरतात. म्हणून उत्तम दर्जाचे बियाणे उत्पादित करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने सोयाबीनची कापणी, मळणी व साठवणूक करणे आवश्यक आहे. ..

भातावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

खरिपातील महत्वाचे भात पिकावर येणार्‍या करपा या रोगाची ओळख त्याचे वर्गीकरण त्यामुळे होणाये नुकसान व त्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती घेऊ या...

पीक संरक्षण आणि संजीवन शेती विचार

संजीवन शेती ही प्रचलित शेतीपद्धतीपेक्षा वेगळा विचार करत आली आहे, नेहमी सकारात्मक विचार करत आली आहे. ही आगळीवेगळी विचारपद्धती काय आहे हे समजून घेतल्यास शेतकर्‍यांचा नक्की फायदा आहे हे लक्षात येईल...

नाचणीवरील रोगांचे व्यवस्थापन

नाचणी (इल्युसाइन कोरॅकोना) हे पीक धान्य व सात्त्विक पेय बनविण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. नाचणीवर करपा, पर्णकोष करपा, पानावरील ठिपके, खोडकूज किंवा मर, रोपे कोलमडणे, काणी, बुरशीजन्य केवडा, विषाणुजन्य केवडा, विषाणुजन्य मोटल स्ट्रीक, जिवाणुजन्य पर्ण करपा, इ. रोगांची माहिती या लेखात वाचायला मिळेल. ..

भात पिकावरील किडींचे एकात्मिक नियंत्रण

महाराष्ट्रात भात हे दुसरे प्रमुख पीक असून त्यावर पिवळा खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, लष्करी अळी, गादमाशी, तपकिरी तुडतुडे आणि निळे भुंगेरे या महत्वाच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याबद्दल अधिक माहिती या लेखात देण्यात आलेली आहे...

कीडनाशकांचे अवशेष व त्यांचे व्यवस्थापन

आपल्या देशात कीडनाशकांचा वापर इतर विकसित देशांच्या तुलनेत अगदीच कमी असला तरी त्यांच्या अवेळी व अवाजवी वापराने कीडनाशकांचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. भारतातील नागरिकही आता अन्नातील रासायनिक कीडनाशकांच्या अवशेषांबाबत गांभीर्याने विचार करू लागले आहेत,तेव्हा शेतकर्‍यांनी या गोष्टींचा विचार करून आपल्या शेतीपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे...

केळी पिकावरील किडींचे एकात्मिक किड व्यवस्थापन

किडींपासून पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे असते, केळी या फळपिकावरील महत्वाचे किडीं आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे याबद्दल या लेखात माहिती पाहू. प्रस्तावना : भारत हा केळी जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारतात उत्पादीत होणा-या 73.5 दशलक्ष टन फळांचे उत्पादन होते. त्यात केळीचे उत्पादन हे पहिल्या नंबरवर असून दरर्वाी 7.48 लाख हेक्टरवर लागवड होते व त्यातून सुमारे 27 दशलक्ष टन उत्पादन मिळते. केळी पिकावर सर्वसाधारणपणे 15 किडींचा प्रादुर्भाव होत असून त्यात ..

काकडीवर्गीय पिकांचे कीड व्यवस्थापन

काकडीवर्गीय पिकांवर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडी, तसेच फळमाशी, पान खाणारे लाल भुंगेरे, ठिपक्यांचे भुंगेरे, ब्रिस्टल बीटल आणि लाल कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो व त्यामुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. म्हणून काकडी पिकाचे उत्पादन घेताना शेतकर्‍यांनी आपल्या शेतीचे सर्वेक्षण करूनच व्यवस्थापन करावे...

पिवळ्या डेझीवरील तांबेर्‍या रोगाचे नियंत्रण

पिकावर तांबेरा या रोगाचा मोठा प्रादुर्भाव होतो. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचा अयोग्य वापर, अयोग्य निचरा त्यामुळे होणारी बुरशीची वाढ व रोगास अनुकूल वातावरण, प्रामुख्याने सप्टेंबर- ऑक्टोंबरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येतो. डेझीवरील तांबेरा रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोगव्यवस्थापन म्हणजे भौतिक तसेच रासायनिक पद्धतीचा एकात्मिक वापर करून रोगाचे योग्य रीतीने व्यवस्थापन करावे, याबद्दल या लेखात माहिती बघू...

गुलाब पिकाचे रोग व्यवस्थापन

गुलाब पिकावर शेंडे मर, पानांवरील ठिपके, भुरी व पानावरील काळे ठिपके हे प्रमुख रोग असून गुलाब पिकाचे या रोगांच्या प्रादुर्भावामुळे अतोनात नुकसान होते. रोगांचे नियंत्रण करून नुकसानी टाळण्यासाठी रोगाच्या लागणीचा काळ, हवामानातील घटकांची अनुकूलता, रोगांची लक्षणे आणि रोगनियंत्रणासाठीचे उपाय या गोष्टींची माहिती या लेखात वाचायला मिळेल...

डाळिंब कीड व्यवस्थापन

डाळिंब या व्यावसारिकदृष्टया महत्वाच्या फळ पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी, त्यांचा नुकसानीचा प्रकार आणि त्यासाठी उपलब्ध व्यवस्थापन पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. या लेखाद्वारे याविषयी सखोल माहिती घेऊया...

अंजीर- किड व रोग व्यवस्थापन

अंजीर हे कमी खर्चात येणारे आणि भरपूर पैसा मिळवून देणारे पीक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. या फळपिकावर येणार्‍या प्रमुख किडी आणि रोग आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत या लेखात सविस्तर उहापोह केला आहे. ..

माळावरील हुमणीचा बंदोबस्त

महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या २५ विविध किडींपैकी हुमणी या किडीचा प्रादुर्भाव काही भागात अधिक प्रमाणात दिसून येतो. म्हणून हुमणीच्या नियंत्रणासाठी तिचा जीवनक्रम, नुकसान स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय माहिती असल्याशिवाय या हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य नाही...

डाळींब पिकाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व टिकाऊ किंवा शाश्‍वत बाजारपेठ निर्माण करावयाची असल्यास आपणास डाळिंब उत्पादनात अनेक गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल. या लेखामध्ये अशोक वाळूंज यांनी डाळिंबावरील प्रमुख नुकसानकारक किडींच्या एकात्मिक नियंत्रणाबाबत अतिशय योग्यरीत्या मांडणी केली आहे...

कपाशीवरील किडींचे व्यवस्थापन विशेषत: शेंदरी बोंडअळीचे

सन 2014 मध्ये ऑक्टोंबरच्या अखेरीस बी टी कपाशीमध्ये शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव गुजरात राज्याबरोबरच आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ व खानदेश या भागात मोठया प्रमाणावर आढळून आला...

एकात्मिक कीडनियंत्रणाचे घटक

गांडूळ, सापाला जसे शेतकर्‍यांचे मित्र म्हणतात त्याप्रमाणे कामगंध सापळा, चिकट सापळा, प्रकाश सापळा आणि तसेच ट्रायकोडर्मा, व्हर्टिरायझीयम आणि अ‍ॅसिटोफॅगस हे परोपजीवी कीटक शेतकर्‍यांना किडींचा बंदोबस्त करण्यासाठी मदत करतात, याबद्दल सविस्तर माहिती या लेखात वाचायला मिळेल...

तूर पीकावरील कीड व रोग व्यवस्थापन

तूर पीकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण, फुलकिडी, खोडमाशी, पट्टेरी भुंगेरे अशा विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. कधी कधी साथीच्या स्वरूपात कीड आढळून आल्यास ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते, म्हणून या किडींची ओळख करून त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ..

भुईमूगावरील प्रमुख किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण

महाराष्ट्रातील तेलबिया वर्गातील भुईमुग हे एक अति महत्वाचे पीक असल्यामुळे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्याच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणून भुईमुगावरील कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती या लेखात पाहू...

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळा : एक प्रभावी साधन

पीकनिहाय क्षेत्रामध्ये कीडनियंत्रणाची कोणती कार्यवाही कधी सुरू करावी हे कळण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला जातो. कामगंध सापळ्यांचा वापर कीड सर्वेक्षणासाठी आणि पीक संरक्षणासाठी केला जातो. सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्राकरिता फक्त पाच सापळे लागतात...

भाजीपाला काढणीदरम्यान व काढणीपश्‍चात व्यवस्थापन

भाजीपाल्याच्या काढणीनंतर वाहतूक मात्र विनाविलंब झाली पाहिजे. विक्रीव्यवस्थेदरम्यान भाज्यांची प्रत आणि आयुष्य उत्तम टिकविण्यासाठी कमीत कमी नुकसान होणारी, जलद आणि स्वस्त वाहतूक असावी...

डाळिंबावरील तेल्या (बॅक्टेरियल ब्लाइट) रोगाचा प्रादुर्भाव, लक्षणे व उपाय

भारतात या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम 1952 साली कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील डाळिंबावर आढळून आला. त्यानंतर 1959 साली सखोल संशोधना अंती हा रोग ‘झान्थोमोनास पुनिकी’ या अणुजीवामुळे होत असल्याचे डॉ. हिंगोरानी आणि सिंग यांनी सिद्ध केले. रुबी जातीच्या डाळिंबावर सर्वप्रथम या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला...

भाजीपाला पिकातील कीड नियंत्रणाचे महत्त्व

रोप वाटिकेत तयार होणारी रोपे जर लहानपणापासूनच कीड व रोग विरहित ठेवली तर अशा रोपांपासून मिळणारी झाडे निरोगी राहतातच, शिवाय त्यापासून मिळणार्‍रा उत्पादनात वाढ होते. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्यापारी तत्त्वावर भाजीपाल्याची लागवड केली जाते व त्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करताना शेतकरी योग्य ती काळजी घेतात..

भाजीपाला पिकात मल्चिंग पेपरचा वापर

आच्छादनासाठी वाळलेला पालापाचोळा, गव्हाचे काड, लाकडाचा भुस्सा, भाताचे तूस, उसाच्या पाचटाचा वापर केला जातो. या बरोबरच आता पॉलिथीन कागदाचा सुद्धा वापर वाढला आहे...

हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

हुमणी ही कीड शेतकऱ्यांना अतिशय कठीण व ज्वलंत समस्या म्हणून सामोरी आली आहे. मागील काही वर्षापासून हुमणी अळी बुलढाणा, जालना, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर व मराठवाड्यातील विविध ठिकाणी वेगवेगळया पिकांना नुकसानकारक ठरत आहे. किडींचा प्रादुर्भाव जवळपास सर्व पिकांवर कमी-जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे या किडीचे वेळीच व्यवस्थापन कसे करार्वें या विषयाची माहिती या लेखात वाचावयास मिळेल...

उन्हाळी हंगामातील फळझाडांचे एकात्मिक व्यवस्थापन

देशातील फळझाडांच्या लागवडीमध्ये महाराष्ट्रात हे अग्रगण्य राज्य म्हणून गणले जात आहे. कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त क्षेत्रात व हलक्या जमिनीतदेखील काही फळझाडांची लागवड फायदेशीर होऊ शकते. फळपिकांच्या लागवडीनंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईपर्यंत झाडांची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे असते. उन्हाळी हंगामात तर फळबागांचे नियोजन जर चांगल्या प्रकारे नाही तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी मोसंबी व कागदी लिंबू, केळी, द्राक्ष, पेरू , आंबा, डाळिंब व अंजीर या फळझाडाच्या एकात्मिक व्यवस्थापने संबंधीची ..

केळी पिकावरील रोगांची व किडीची ओळख आणि नियंत्रण

केळीपिकास उपद्रव करणाऱ्या निरनिराळ्या रोगाची व किडींची ओळख, लक्षणे आणि उपायाबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे, ह्यामुळे शेतकर्यांना या माहितीचा उपयोग रोग व किडीच्या नियंत्रणासाठी करता येईल व उत्पादन वाढीस मदत होईल...

भेंडीवरील किडी आणि विषाणुजन्य हळद्यारोगचे व्यवस्थापन

महाराष्ट्रामध्ये भेंडी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून बाजारात या पिकास मागणी जास्त असल्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न ही मिळते. भेंडीच्या उत्पादनामध्ये विविध कारणापैकी कीडी व रोगाचा प्रादुर्भाव हे महत्वाचे कारण असून त्याचे व्यवस्थापन कसे करावे, याविषयाची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

आंब्याची निर्यात : काढणीपश्चात हाताळणी आणि व्यवस्थापन

भारतातून आंब्यांची निर्यात वाढविण्यासाठी व काही उपयुक्त धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी आंब्याची उत्पादकता वाढविणे, काढणी पूर्व काळजी, फळांची तोडणी, प्रतवारी, पकिंग, वाहतूक संबंधी माहिती घेणे गरजेचे असून निर्यातीच्या यशासाठी महत्वाच्या बाबी कोणत्या आहे या बद्दलची माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

अंजीर - किड व रोग व्यवस्थापन

अंजीर हे कमी खर्चात येणारे आणि भरपूर पैसा मिळवून देणारे पीक असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. या फळपिकावर येणार्‍या प्रमुख किडी आणि रोग आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत या लेखात सविस्तर उहापोह केला आहे...

आंबे बहार व मोसंबीच्या झाडाचा ताण

ताण कमी करण्यासाठी विलंब नियंत्रणाचा अवलंब केल्यास अधिक उत्पादनासाठी फायदेशीर ठरणार आहे. डॉ. एम. बी. पाटील यांचा माहितीपूर्ण लेख...

आंबे बहारासाठी मोसंबीच्या झाडाला ताण बसला हे कसे ओळखावे?

महाराष्ट्रात मोसंबी हे पीक महत्त्वाचे असून आंबे बहाराखाली घेतलेल्या मोसंबी पिकात साधारणपणे २५ टक्के पानगळ आढळून आल्यास त्या झाडाला ताण बसण्याची शक्यता आहे...