जोडधंदे व पशुपालन

भविष्यकाळातील कुक्कुटपालन व्हेज/नॉनव्हेज आणि नॉनव्हेजसारखे व्हेज

आम्ही व्हिवा फूड्सच्या माध्यमातून सोयाबीनचे एकमेवाद्वितीय असे खाद्यपदार्थ बनवतो. उदा. सोयाबीनची कॉफी. जगाच्या पुढे दोन पावले राहण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील संशोधन व विक्रीची माहिती गोळा करताना ही जी माहिती मिळाली आहे ती अनेकांना अनेक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल...

शेतकर्‍यांचे दुप्पट शेती उत्पादनवाढीसाठी मधमाश्यांचे योगदान महत्त्वाचे

नुकतेच केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शेतीसाठीची तरतूद दुप्पट प्रमाणात केली असून, वर्ष 2022 पर्यंत शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी केले आहे. ..

हिवाळ्यात घ्यावी जनावरांची काळजी

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अश्या प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या समस्या वेगवेगळ्या असतात त्याचप्रमाणे हिवाळ्यात सुद्धा जनावरांच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. हे टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणे गरजेचे असते...

कार्यक्षम गुळ प्रक्रिया यंत्राची निर्मिती

2019 मध्ये महात्मा गांधींची 150 वी जन्म शताब्दी साजरी करीत आहोत. गांधींजी हे ग्रामीण उद्योगांची खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपले मौलीक विचार ‘हरिजन’ या मासिकाद्वारे लोकांपुढे वारंवार मांडले. अशाच एका लेखात गांधींजीनी साखर आणि गुळाची तुलना केली असून, ‘ साखरेच्या तुलनेत गुळ हा अधिक प्रमाणात पोष्टीक, सात्वीक आहे. त्यामुळे गुळ बनविणे (गुर्हाळ घर) महत्वाचा लघुउद्योग असून त्याचे सबलीकरण महत्वाचे आहे असे म्हटले होते...

मधमाश्या पालनाची मूलभूत गरज, उपयुक्त वनस्पती संवर्धन

मोहोळातील मधमाश्यांच्या, राणी, नर व कामकरी माशांच्या संगोपनासाठी या दोन्ही अन्नघटकांची गरज खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्यांना उपयोगी पडणार्‍या वनस्पतींची लागवड व संवर्धन अत्यावश्यक आहे. वनस्पतींचे नाव, फुलण्याचा काळ, पुष्परस व परागकणांसाठीची उपयुक्तता, वृक्ष लागवडीचा हंगाम, उपलब्धतेचे भौगोलिक क्षेत्र, अशी सर्वांगीण माहिती या लेखात वाचायला मिळेल...

शेततळ्यात आधुनिक तंत्राव्दारे मत्स्यसंवर्धन

आपल्याला मत्स्यशेती मध्ये भारतीय प्रमुख कार्प माशासोबतच गवत्या, चंदेऱ्या व परदेशी सायप्रिनस माशाबाबत माहिती आहे. आजपर्यंत व्यावसायिकदृष्टया या माशांची शेती आपण केली व करीत आहोत...

देशी गाईचे महत्त्व

पंचगव्याचा शेतीसाठी खूप उपयोग आहे. वृक्ष आयुर्वेद भागात याचे वर्णन आहे. आधुनिक कृषितज्ज्ञांनीही यावर खूप प्रयोग केले आहेत. गोमूत्र व कडुलिंबाच्या पानांपासून बनविलेले औषध कीटकनाशक व मच्छर प्रतिबंधक आहे...

उन्हाळ्यात यशस्वी पशुसंगोपनाची त्रिसूत्री

उन्हाळ्यामुळे जनावरे चारा कमी खातात आणि अधिक पाणी पित असल्यामुळे रवंथ कमी होऊन अपचन.....

ऊसपाचटापासून गांडूळखतनिर्मिती व फायदे

गांडूळखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता पातळी चांगल्या प्रमाणात वाढते. पिकास समतोल व चौरस आहार मिळतो, तसेच रासायनिक खतांवर पूर्ण अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने गांडूळखत फायदेशीर आहे. पाचटापासून गांडूळखत निर्माण करण्याची पद्धत.....

भारतीय गोवंशाचे शास्त्रीय संवर्धन करा

भारतीय गोवंशाचे शास्त्रीय संवर्धन कशा प्रकारे करावे आणि ते कसे फायदेशीर आहे, ह्या विषयी विस्तृत माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे...

कोकणकन्याळ : शेळीपालकांना वरदान

डॉ. बा.सा.को.कृ. विद्यापीठाने प्रसारित केलेली कोकण कन्याळ शेळी मुख्यत: मांस उत्पादनासाठी कोकण विभागासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. या शेळीचे मुख्य गुणधर्म व वैशिष्टये या लेखात सादर केली आहे...

कोकणकन्याळ-शेळीपालकांना वरदान

कोकणातील अति पर्जन्यमान व उण दमट हवामानाच्या भूप्रदेशासाठी योग्य अशी शेळीची जात स्थानिक शेळयांच्या कळपातून सर्वेक्षण करून निशिचत केलेल्या गुणधर्माच्या आधारे अधिक उत्पादनक्षमतेसाठी निवडलेल्या शेळयांमध्ये सुधारणा करून ‘कोकणकन्याळ’ ही नविन सुधारीत शेळीची जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने 2010 साली प्रसारित केली आहे...