कृषी अवजारे

2018 या वर्षामध्ये कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण, कृषियंत्रे व पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशी

महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठे व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या समन्वयाने राज्यातील एका कृषी विद्यापीठाने संयुक्त कृषिसंशोधन व विकास समितीची बैठक दरवर्षी आयोजित करण्यात येते. या बैठकीस कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांव्यतिरिक्त....

ट्रॅक्टरची देखभाल वाढवते कार्यक्षमता

ट्रॅक्टर शेतीमध्ये काम करीत असताना त्याच्या विविध भागांची झीज होते. त्यामुळे ट्रॅक्टरची नियमित देखभाल केल्यास ट्रॅक्टरची काम करण्याची क्षमता व आयुष्य वाढते. त्यासाठी निरीक्षण, अ‍ॅडजस्टमेंट व दुरुस्ती ही त्रिसूत्री लक्षात ठेवावी...

नांगरट एक परिपुर्ण माहितीपर लेख

शेतकरी गत हंगामातील पीक घेण्यासाठी याचप्रमाणे जमीन तयार करत असतो. भरपूर व ते पण उत्तम दर्जाचे पीक येण्यासाठी सध्या ज्या प्रकारे नांगरट केली जात आहे ती खरोखरीच हा हेतू साध्य होण्यास पुरेशी आहे का, याबद्दल या लेखात माहिती वाचायला मिळेल...